व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 30, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावातील संजीवनी वसतिगृहात आयोजित वाचनकट्ट्यामध्ये दर्जेदार साहित्यांचा मागोवा । Talegaon Dabhade

वाचन कट्ट्यामुळे मुली समृद्ध झाल्या, वसतीगृह संचालिका आसावरी बुधकर यांचे मनोगत

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Sanjeevani Girls Hostel in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मावळ शाखेचा वाचन कट्टा नुकताच तळेगाव दाभाडे येथील संजीवनी मुलींच्या वसतिगृहात पार पडला. यात अनेक साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा अतिशय उत्तम पणे मागोवा घेण्यात आला. वसतीगृहाच्या संचालिका आसावरी बुधकर यांनी वाचनकट्ट्यामुळे मुली समृद्ध बनल्याचे मनोगत व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

वाचन कट्ट्यात सुरुवातीला संजीवनी वसतिगृहातील नम्रता शेडगे (इयत्ता आठवी) हिने ‘शोधा शोध’ नावाची नाट्यछटा अभिवाचित केली. तसेच हर्षल आल्पे आणि योगंधरा बढे यांनी श्रीकृष्ण पुरंदरे लिखित ‘सुखी जीवनाभोवती’ही नाटिका अभिवाचित केली. यानंतर पुरंदरे यांनी मधु मंगेश कर्णिक, प्रकाश गोळे यांच्या कथांचे अभिवाचन केले. ( Vachan Katta Held at Sanjeevani Girls Hostel in Talegaon Dabhade )

विशेष उल्लेख हर्षल आल्पे यांनी अभिवाचित केलेल्या व्यंकटेश माडगूळकर लिखित ‘वारी’ या कथेला मान्यवरांनी आणि रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. सुधाकर देशमुख तसेच उर्मिला बासरकर, अमित बांदल, संकेत बनसोडे, रंजना मुंगीकर, ज्योती वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगताप यांची विशेष उपस्थिती होती.

सुधाकर देशमुख यांनी यावेळी बोलताना, वाचन कट्ट्याचे तसेच संजीवनी वसतिगृहाचे तोंड भरून कौतुक केले. तर, संग्राम जगताप यांनी वसतीगृहाला लागेल ती सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर आश्वासन दिले. संजीवनी वसतिगृहाच्या संचालिका आसावरी बुधकर यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.

अधिक वाचा –
– कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade
– पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News
– टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी


Previous Post

एकेरी वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala News

Next Post

वराळे येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न, तळेगावमधील अडीचशे मुलांचा सहभाग, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बेल्ट प्रदान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Karate Belt Examination

वराळे येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न, तळेगावमधील अडीचशे मुलांचा सहभाग, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बेल्ट प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

June 30, 2025
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

June 30, 2025
10 foot python found in Boraj village Maval Wildlife conservationists release python into natural habitat

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

June 30, 2025
ECI

भारत निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू – ‘ही’ आहेत कारणे

June 30, 2025
UPSC-MPSC passed students felicitated Sarathi will not face shortage of funds said dcm Ajit Pawar

‘सारथी’च्या युपीएससी-एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार ; सारथी संस्थेला निधीची कमतरता पडू देणार नाही – अजित पवार

June 30, 2025
Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde

मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर ; तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.