व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा ; शहरातील शूरवीर माजी सैनिकांचा विशेष सत्कार । Vadgaon Maval

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 16, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Vadgaon Nagar Panchayat celebrates Independence Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी 7 वा. 45 मि. नगरपंचायत प्रांगणात माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉ. प्रविण लक्ष्मण निकम यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शहरातील नागरिक, मान्यवर, शालेय विद्यार्थी,अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्या समवेत राष्ट्रगीत, राज्यगीत, तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शहरातील शूरवीर माजी सैनिक यांचा नगरपंचायत च्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” अंतर्गत श्रीमंत महादजी शिंदे उद्यान येथील कोणशीलेचे पुजन, पुष्पहार अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जावनांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाची ओळख म्हणून व तसेच नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढवणे च्या अनुषंगाने श्रीमंत महादजी शिंदे उद्यान ते मिलिंद नगर ते मातोश्री हॉस्पिटल चौक ते नगरपंचायत पूर्वेकडील कमान ते मोरया कॉलनी ते तळेगाव चौक, पुणे मुंबई हायवे ते तहसील ऑफिस ते नगरपंचायत कार्यालय या ठिकाणाहून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. सदर उपक्रमास सुमारे 300 नागरिकांचा सहभाग होता.

त्याच प्रमाणे दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी “हर घर तिरंगा” अंतर्गत नगरपंचायत प्रारंगणात ध्वजारोहण करण्यात आले, सेल्फी विथ तिरंगा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा दोड, तिरंगा प्रभात फेरी, तिरंगा ध्वज वाटप, तिरंगा कॅनव्हास आदी उपक्रम घेण्यात आले होते. सदर उपक्रम शून्य कचरा निर्मितीच्या अनुषंगाने राबविण्यात आले यामध्ये सर्व झेंडे कापडी वापरण्यात आले, कागदी पताका, फुले, हार यांचा वापर करण्यात आला होता कोणत्याही प्रकारचे एकलवापर प्लास्टिक किंवा आधी वस्तूंचा वापर करण्यात आला नाही.

अधिक वाचा –
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News
– मोठी बातमी ! आता लोणावळ्याशिवाय होईल मुंबई – पुणे प्रवास, मध्य रेल्वेकडून दोन नवीन मार्गांचे प्रस्ताव – वाचा सविस्तर
– तळेगावमध्ये मतदार नोंदणी अभियान, भाजपाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी कक्ष सुरू । Talegaon Dabhade


Previous Post

चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News

Next Post

कान्हे फाटा येथील आरोग्य शिबिरात 75 दात्यांकडून रक्तदान, प्रमुख अतिथी IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडूनही रक्तदान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Blood donation by IPS Sathyasai Karthik

कान्हे फाटा येथील आरोग्य शिबिरात 75 दात्यांकडून रक्तदान, प्रमुख अतिथी IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडूनही रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.