व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले सफाईचे काम सुरु

महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त असलेल्या विद्युत वाहिन्या त्वरीत दुरुस्त करण्यासंदर्भात महावितरण विभागाला नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी निवेदन दिले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 15, 2023
in लोकल, शहर
vadgaon-nagar-panchayat

Photo Courtesy : Yashwant Shinde


येत्या जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील सर्व ओढे-नाले साफसफाईच्या सर्व कामांना दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी नाले साफसफाई कामांची पाहणी केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील काही उघडी गटारे साफ करणे, कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यासंदर्भात नगरपंचायत मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी सूचना दिल्या आहेत. ( vadgaon nagar panchayat has started cleaning streams and drains in city before monsoon )

शहरातील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होऊ नये. यासाठी मुख्य बाजारपेठेसह व अन्य भागात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात येणार असून जेणेकरुन कोणताही अपघात किंवा समस्या उद्भभवणार नाहीत. याशिवाय महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त असलेल्या विद्युत वाहिन्या त्वरीत दुरुस्त करण्यासंदर्भात महावितरण विभागाला नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी निवेदन दिले असून येत्या दोनच दिवसांत वीज वितरण कंपनीने संबंधित कामांना सुरुवात करणार असल्याचे कळविले आहे.

अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case
– बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांना लोणावळा शहर पोलिसांचा दणका! लाखोचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा


dainik maval jahirat

Previous Post

टपरीवर बेकायदा गुटखा विकणाऱ्यांनो ही बातमी वाचाच, देहूत टपरी चालकाला मुद्देमालासह अटक

Next Post

छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी ‘श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा’, देवदर्शन यात्रा समितीचा स्तुत्य उपक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Devdarshan-Yatra-Samiti-Pune

छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी 'श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा', देवदर्शन यात्रा समितीचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.