व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टपरीवर बेकायदा गुटखा विकणाऱ्यांनो ही बातमी वाचाच, देहूत टपरी चालकाला मुद्देमालासह अटक

राज्यात विक्रीस बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आदींची बेकायदा विक्री करणाऱ्या टपरी चालकाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 15, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
PAN-TAPARI

Photo - This Photo Is Representative For News Purposes Only (Archived)


राज्यात विक्रीस बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आदींची बेकायदा विक्री करणाऱ्या टपरी चालकाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

संतोष रंगनाथ खरात (वय ४३, रा. चव्हाणनगर, देहुगांव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक कऱण्यात आलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. विजय दिपक दौंडकर (पोलीस नाइक – अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा) यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे. दिनांक १४ मे रोजी दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास देहूगावातील वैकुंट मंदिरा शेजारील सुरभी पान शॉप टपरी इथे पोलिसांनी ही कारवाई केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

देहूरोड पोलिस ठाण्यात सदर आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३२८, २६९, २७०, २७२, २७३, १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( pan shop owner who was selling illegal Gutkha in tapari at dehugaon arrested along with goods )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख, वेळी आणि ठिकाणी आरोपी याने शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखुजन्य / गुटखा / सुंगधी सुपारी पदार्थाचे सेवनाने मुखाचे कर्करोग आणि इतर विकार होऊन शारिरीक हानी होऊ शकते, हे माहिती असतानाही आरोपीने त्याच्या ताब्यातील टपरीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला असा एकूम 23,581 रुपये किंमतीचा माल स्वतःच्या फायद्याकरिता अवैधरित्या खरेदी करुन विक्रीसाठी जवळ बाळगलेला मिळुन आला होता, असे फिर्यादीत नमुद आहे. पोलिस उपनिरिक्षक गोवले हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case
– बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांना लोणावळा शहर पोलिसांचा दणका! लाखोचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा


dainik maval jahirat

Previous Post

किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case

Next Post

वडगाव नगरपंचायतीकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले सफाईचे काम सुरु

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-nagar-panchayat

वडगाव नगरपंचायतीकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले सफाईचे काम सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.