व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री

तळेगाव दाभाडे शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 8, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
women-shg-products-exhibition

Photo Courtesy : Sarika Shinde


हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व तळेगाव दाभाडे नगरपरिषद, हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे शहरात हे प्रदर्शन पार पडले. मावळ तालुक्यातील अनेक महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला आणि आपली उत्पादने विक्रीसाठी आणली होती. दिनांक 4 व 5 जून 2023 रोजी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ( women self help groups products exhibition at talegaon dabhade city )

विविध प्रकारचे पापड, मसाले, मध, पनीर, तूप, विविध प्रकारची पीठे, साडी फॉल, अगरबत्ती, धूप, आयुर्वेदिक साबण इ. प्रकारची उत्पादने याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. हॅण्ड इन हॅण्ड इंडिया यांकडून मावळ तालुक्यातील अनेक महिला बचत गटांना मशिन व साहित्य यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. तसेच अनेक प्रकारची उत्पादने तयार करण्याठी प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यात आले आहे.

हेही वाचा – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार

सदर प्रदर्शन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा महिला उद्योजिकांचे सक्षमीकरण करणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, या माध्यमातून त्यांची समाजामध्ये वेगळे स्थान आणि ओळख निर्माण व्हावी हा होता. तसेच याद्वारे ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ उत्पादने उपलब्ध झाली.

कार्यक्रमासाठी हॅण्ड इन हॅन्ड इंडिया या संस्थेकडून अनिल पिसाळ, रवींद्र काळोखे (तळेगाव दाभाडे नगरपरिषद), परमेश्वर कांबळे, ओंकार कुलकर्णी, अभिजित अब्दूले, सारिका शिंदे, रत्ना आंबेकर, मोहन सोनवणे, शेखर खराडे व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– इंदोरी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी, गावातच होणार सुसज्ज तलाठी कार्यालय, इमारतीचे भूमिपूजन संपन्न
– ‘मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करा’ – खासदार सुप्रिया सुळे


Previous Post

वडगाव शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार

Next Post

शेतकरी मित्रांनो…! फसवणूक टाळण्यासाठी बियाणे आणि खते खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्या, नक्की वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
agriculture

शेतकरी मित्रांनो...! फसवणूक टाळण्यासाठी बियाणे आणि खते खरेदी करताना 'ही' काळजी घ्या, नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.