व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निगडे गावातील साकव पूल, सभामंडप, नवीन विद्युत पोल, रस्त्यांचे प्रश्न मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार

मावळमधील निगडे गावातील साकव पूल, समाजमंदिर, विद्युत पोल, रस्ते, व्यायाम शाळेचे साहित्य असे विविध प्रश्न आमदार सुनिल शेळके यांनी मार्गी लावले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 23, 2024
in लोकल, ग्रामीण
Nigde Village Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळमधील निगडे गावातील साकव पूल, समाजमंदिर, विद्युत पोल, रस्ते, व्यायाम शाळेचे साहित्य असे विविध प्रश्न आमदार सुनिल शेळके यांनी मार्गी लावले आहेत. निगडे गावासाठी उपलब्ध 1 कोटी 65 लक्ष निधीतून साकव पुल बांधणे, समाज मंदिरासमोर सभागृह बांधणे, विद्युत पोल बसविणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, व्यायाम शाळा साहित्य व अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे आदी विकासकामे केली जाणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

रविवारी (दि.22) आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक ग्रामस्थ मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला माता-भगिनी मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित होत्या. भूमिपूजन समारंभास आमदार शेळकेंसह भगवान भांगरे, गोविंद अंभोरे, हभप रोहिदास महाराज धनवे, सरपंच भिकाजी भागवत, उपसरपंच भगवान ठाकर;

चांगदेव वायकर, नारायणराव ठाकर, दत्ताभाऊ वायकर, दिगंबर आगिवले, मोहन घोलप, शिवाजी करवंदे, शहाजी कडू, हनुमंत हांडे, गणेश भांगरे, चंद्रकांत कर्पे, समीर कदम, सोपान ठाकर, रविंद्र पवार, सुवर्णा घोलप, उमाताई शेळके, सविता भांगरे तसेच आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, सदस्य आणि माता-भगिनी उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– ‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

कल्हाट, पवळेवाडी गावातील विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; गावकऱ्यांकडून आमदारांचे जल्लोषात स्वागत । Maval News

Next Post

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
National Tuberculosis Eradication Campaign launched in Karla

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.