व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात आनंद महिला मंडळ आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 250 जणांची तपासणी । Lonavala News

आनंद महिला मंडळ लोणावळा व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने येथील जैन स्थानकात आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 17, 2025
in लोकल, शहर
eye check-up camp

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आनंद महिला मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात 250 जणांची तपासणी करण्यात आली. आनंद महिला मंडळ लोणावळा व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने येथील जैन स्थानकात आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 150 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर 25 लाभार्थ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Novel NIBR Ads

माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन झाले. आनंद महिला मंडळ अध्यक्षा संगीता भुरट, जैन स्थानकाचे संतोष चोरडिया, गिरीश पारख, विनोद लुंकड, जितेंद्र छल्लाणी, किशोर पारख, अक्षय कांकरिया आदी यावेळी उपस्थित होते.

विठ्ठलराव वरुडे पाटील व माय माउली केअर सेंटर यांचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख साधना टाटिया, सविता भुरट, निर्मला लुणावत, छाया सोनीगरा, सुमिती लुणावत, आशा चोरडिया, ज्योती पारख, वंदना ओसवाल आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले. स्व. देवेंद्रकुमार टाटीया यांच्या स्मरणार्थ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


dainik maval jahirat

Previous Post

मावळ खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक पुन्हा वादात ; नामनिर्देशन अर्ज बाद केलेल्या उमेदवारांचा आक्षेप, थेट सहकार मंत्र्यांना ईमेल

Next Post

सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा । Pavananagar News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Modern science laboratory at Pavana Vidya Mandir School through Sarthak Welfare Foundation Pune

सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा । Pavananagar News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.