व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन सौ. पुष्पाताई बवले सभागृह, तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Anniversary-of-Senior-Citizens-Friends-Association-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन सौ. पुष्पाताई बवले सभागृह, तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व वडीलधारी ज्येष्ठांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( 29th Anniversary of Senior Citizens Friends Association Talegaon Dabhade In Presence of MLA Sunil Shelke )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

‘ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनुभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही. ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे एक कुटुंबच आहे. कुटुंबात असणारी नाती, प्रेम,आपुलकी या संघात जपली गेली आहेत. ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच आनंदी जीवनाचे हितगुज करण्यासाठी स्थापन झालेला जेष्ठ नागरिक संघ आज 29 वर्षे पूर्ण करतोय. आत्तापर्यंत संघाने विविध कार्यक्रम घेऊन ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. संघाचे सर्वसमावेशक काम आजही कौतुकास्पद आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा’, असे मनोगत यावेळी आमदार शेळके यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार शेळकेंसह अध्यक्ष सुधाकर रेभोंटकर, उपाध्यक्ष शाळिग्राम भंडारी, द्वारकानाथ जालान, कोषाध्यक्ष विठ्ठल कदम, लायन्स क्लब अध्यक्ष मयूर राजगुरव, दशरथ बवले, सुमतीलाल शहा, मा अध्यक्ष विठ्ठलराव कांबळे, मेधा फल्ले, कार्यवाह गीता वालावलकर, सहकार्यवाह भाग्यश्री देशमुख, प्राची साठे, रंजना मुंगीकर, दिगंबर कुलकर्णी, लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –

– खळबळजनक! किरकोळ घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, कामशेत येथील धक्कादायक घटना
– मावळमधील पुसाने गावात क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान तुफान राडा, स्टम्प-बॅटने मारहाण


Previous Post

मावळमधील पुसाने गावात क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान तुफान राडा, स्टम्प-बॅटने मारहाण

Next Post

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde-Devendra-Fadanvis

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.