व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अभिनंदन कबीर! वडगावच्या सुपुत्राचे जेईई परीक्षेत उज्वल यश । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरातील कबीर मोरे याने राष्ट्रीय जेईई एडव्हान्स परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 11, 2023
in लोकल, शहर
Kabir-More-JEE

Photo Courtesy : Yashwant Shinde


वडगाव मावळ शहरातील कबीर मोरे याने राष्ट्रीय जेईई एडव्हान्स परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. कबीर मोरे हा दिवंगत पत्रकार विजयराव मोरे यांचा मुलगा असून आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. शिवाजीराव मोरे यांचा पुतण्या आहे. कबीर मोरे याने राष्ट्रीय जेईई एडव्हान्स परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर 2226 रँक मिळवली आहे. कबीरच्या या यशाबद्दल सध्या त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. ( Kabir More From Vadgaon Maval Passed JEE Exam )

Novel NIBR Ads

या यशासह कबीरला आय.आय.टी. भिलाई इथे इंजिनियरिंग शाखेत (MECHATRONICS) प्रवेश मिळाला आहे, तसेच दिनांक 7 ऑगस्ट 2023 पासून त्याचे आय.आय.टी. भिलाईत नियमित शिक्षण देखील सुरु झाले आहे. खरे तर अत्यंत अवघड समजली जाणारी ही परीक्षा पास होण्यासाठी मुलांना मोठा सराव आणि अभ्यास करावा लागतो, तसेच अनेकांचे मार्गदर्शन घ्यावे लागले.

परंतू कबीरने कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करुन मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. स्पर्धा परीक्षेतील उज्ज्वल यशाची मोरे परिवाराची परंपरा कबीर याने कायम राखली आहे. त्याच्या या यशात त्याची आई कर्नल रंभाकाकू तसेच बंधू योगीराज आणि यतिराज यांच्यासह संपूर्ण मोरे कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा आहे. महत्वाची बाब म्हणजे कबीरचे चुलत बंधू शाहूराज संभाजी मोरे हे देखील आयआयटी पवई, मुंबई इथून पास आऊट आहेत. ( Kabir More From Vadgaon Maval Passed JEE Exam )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ॲड. निवृत्ती फलके यांची नियुक्ती । Talegaon Dabhade
– प्रहार रुग्णसेवक संजय गायखे यांना ‘आदिवासी लोकमित्र’ पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval
– विरोधात बातमी छापली म्हणून? पत्रकाराला बेदम मारहाण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर । Lok Adalat

Next Post

पवन मावळमधील ‘या’ रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न; नागरिकांची त्रासापासून सुटका होणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavan-Maval-road-work

पवन मावळमधील 'या' रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न; नागरिकांची त्रासापासून सुटका होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.