व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद वरखडे; अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र । Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद शंकरराव वरखडे यांची निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 28, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
NCP-Vinod-Varkhade-Pimpri

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद शंकरराव वरखडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वरखडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाचा आणि संघटनेचा अधिक विस्तार करणे आणि पक्षाचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडून त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना पिंपरी चिंचवड वाहतुक सेल अध्यक्षपदी विनोद वरखडे यांची निवड करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष फजल शेख, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, संतोष मायने, नवनाथ लोखंडे, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक पंकज भालेकर आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

“ह्यापुढे अजितदादा यांचे विचार आणि कार्य तळागळातील जनतेपर्यंत पोहोचणार आणि पक्ष वाढीसाठी आणखीन जोमाने काम करणार.” – विनोद वरखडे 

( Vinod Varkhade Apointed As President Of NCP Pimpri Chinchwad City Transport Cell )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सुट्ट्याच सुट्ट्या…! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी
– सुदवडी गावात गणेशभक्तांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून स्पर्धांचे आयोजन
– प्रख्यात साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या! मावळमधील 1 हजार नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी


dainik maval jahirat

Previous Post

शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया

Next Post

भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ms-Swaminathan

भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.