व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे

आतापर्यंत मावळ तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी, काही ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 1, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Maratha-reservation

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असल्याचे कारण देत, तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक पक्षांच्या नेते, पदाधिकारी यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारले आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी, काही ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केले आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांत मराठा आंदोलनाची धग पोहोचली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते मच्छिंद्र खराडे यांनी सर्वप्रथम आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगांव शहराचे अध्यक्ष अतुल वायकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच, भारतीय जनता पार्टी (कामगार आघाडी) अमोल जगन्नाथ भेगडे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. यासह शंकर मोंढवे, दत्तात्रय पडवळ, अविनाश बधाले यांनीही आपले पदाचे राजीनामे दिले आहेत.

कान्हे ग्रामपंचायत उपसरपंच यांचा राजीनामा –
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज व पंचक्रोशीतील नागरिकांनी कान्हे फाटा येथे लक्षणीय एक दिवसीय उपोषण करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कान्हेगावच्या उपसरपंच सोनाली सातकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला; तर काही उपोषणकर्त्यांनी मुंडन करत, राज्य सरकारचा निषेध केला.

अधिक वाचा –
– किसान युनियनचा एल्गार! श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबरला मोर्चा
– जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील आणखीन एका गावात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’, ‘आरक्षणाच्या निर्णयाशिवाय कुणी गावात आला तर…’


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime

Next Post

मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात! रुग्णवाहिकेचा स्फोट होऊन गाडीच्या चिंधड्या, महिला पेशंटचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ambulance-accident

मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात! रुग्णवाहिकेचा स्फोट होऊन गाडीच्या चिंधड्या, महिला पेशंटचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.