व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद! मावळ कन्येचा ‘झिरो ते हिरो’ पुरस्काराने मुंबईत सन्मान

महाराष्ट्रातील शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा आज (दि. 31 ऑक्टो) झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 31, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
zero-to-hero-award

Photo Courtesy : Team Dainik Maval


कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्रातील शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा आज (दि. 31 ऑक्टो) झिरो टू हिरो ( zero to hero award ) या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कोकण संस्था काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला संस्थेच्या संपर्कात आल्या त्यात महिला शेतकरी, सरपंच, ग्रामसेवक, महिला उद्योजिका, शिक्षिका, आरोग्यसेविका, डॉक्टर अशा अनेक क्षेत्रातील महिलांचा यात समावेश आहे.

मावळ तालुक्यातील प्रतिभा विठ्ठल कुंभार त्यातील एक असून घरातील स्त्री सक्षम झाली तर पूर्ण घर विकसित होते, या स्वानुभवामुळे गावातील अनेक महिलांना स्वयंरोजगार देऊन सक्षम करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रतिभा कुंभार यांना डॉ. अमेय देसाई आणि सिनेकलाकार दीपा परब – चौधरी यांच्या हस्ते “झिरो टू हिरो” या पुरस्काराने काल मुंबईत सन्मानित करण्यात आले. दादर मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक सिनेकलाकार रीलस्टार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या पुरस्कारप्रसंगी कुंभार म्हणाल्या, “कोकण कला व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील एक नामांकित संस्था असून ती सनाथ, निराधार गरीब, गरजू कातकरी, आदिवासी, झोपडपट्टीतील मुले असलेल्या गरीब गरजूंसाठी आणि विशेषतः सनाथ मुलांसाठी चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि या संस्थेमुळे मावळ भागात अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजची सेवा करत आहेत आणि माझ्या कार्याचा गौरव केल्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते. ( pratibha vitthal kumbhar from maval taluka honored with zero to hero award )

अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime
– ‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री
– किसान युनियनचा एल्गार! श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबरला मोर्चा


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात! रुग्णवाहिकेचा स्फोट होऊन गाडीच्या चिंधड्या, महिला पेशंटचा मृत्यू

Next Post

‘आरक्षण आमच्या हक्काचं…’, टाकवे बुद्रुक गावात सकल मराठा समाजाकडून मशाल मोर्चा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-Reservation

'आरक्षण आमच्या हक्काचं...', टाकवे बुद्रुक गावात सकल मराठा समाजाकडून मशाल मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम ! तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द ; 8 विशेष रेल्वेगाड्या रद्द

July 10, 2026
Thieves broke into 16 houses as soon as Patan village Maval was evacuated making off with gold silver cash

अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास

July 10, 2026
mla sunil shelke in maharashtra winter session

पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.