व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुभाष पुजारी यांना गोल्ड मेडल

इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने सुभाष पूजारी यांची भारतीय संघातून निवड करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 19, 2023
in महाराष्ट्र
Subhash-Pujari-Raigad

Photo Courtesy : Team Dainik Maval


साऊथ कोरिया येथे 6 ते 12 नोव्हेंबर संपन्न झालेल्या 14 व्या ‘मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धा 2023’ मधे सहा. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलाचा बहुमान वाढवून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने सुभाष पूजारी यांची भारतीय संघातून निवड करण्यात आली होती. ते ‘मिस्टर ऑलिम्पिया’ सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सहा तास सराव करत होते. या स्पर्धेत जगभरातून 41 देशांच्या संघातील 450 खेळाडुनी सहभाग नोंदविला होता. आजवर सुभाष पुजारी यांनी मिळवलेल्या 8 इंटरनॅशनल मेडलच्या अनुभवाच्या शिदोरीवर आणि वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडीबिल्डिंगचे लिगल अँडव्हायझर विक्रम रोठे, रागिणी पुजारी, आनंद गुप्ता, गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी खालापूरचे संचालक विवेक गुप्ता यांचे विशेष सहकार्यातून या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत सुवर्ण पदक पटकावले. ( Gold Medal to Subhash Pujari in Mister World Body Building Competition )

सुभाष पुजारी यांनी संपादन केलेल्या या अभूतपूर्व यशा बद्दल पोलिस महासंचालक रजनीश शेठ, डॉ.भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसाळकर, हेमंत नगराळे, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक विनय करगावकर, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य निखिल गुप्ता, पोलीस सहआयुक्त प्रशासन मुंबई शहर एस जयकुमार, पोलीस सह आयुक्त (वाहतूक) प्रवीण कुमार पडवळ, पोलिस महानिरिक्षक (प्रशासन) निसार तांबोळी, पोलीस उपायुक्त वाहतूक राजू भुजबळ यांच्यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

अधिक वाचा –
– राजपुरी – नवलाख उंब्रे मार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल
– शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा योजनेतील अग्रीम भरपाईचे वाटप सुरु, आतापर्यंत ‘इतके’ कोटी वाटले, पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती
– उर्से गावात किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हुबेहुब किल्ला साकारणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे वाटप


Previous Post

‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी

Next Post

स्व. किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kishor-aware

स्व. किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.