व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आता घरबसल्या काढा स्वतःचे नवीन रेशनकार्ड! जाणून घ्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया

आपल्या भारतात रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 19, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
ration-card

Photo Courtesy : Team Dainik Maval


आपल्या भारतात रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापरही केला जातो. उदाहरणार्थ एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणूनही मान्य केले जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भारताचे नागरिकत्व असणारा देशातील प्रत्येक नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षाखालील मुलांचे नाव हे पालकांच्या रेशन कार्डमध्ये जोडले जाते. तर दुसरीकडे 18 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास तुम्ही स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात. रेशनकार्ड काढण्यासाठी असणारी कागदोपत्री प्रक्रिया ही अनेकांसाठी त्रासदायक ठरते. परंतू आता सरकारने ऑनलाईन प्रक्रिया सुरु केल्याने हा त्रास निम्म्याहून कमी झाला आहे.

आता नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डची नावे वगळायची / समाविष्ट करायची असल्यास, रेशन दुकानदाराबाबत कोणतीही तक्रार करायची असल्यास ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 33.60 रूपये इतके नाममात्र शुल्क भरून प्रक्रिया करता येते. यासाठीचा सेवा कालावधी हा 30 दिवसांचा आहे. तसेच वेळेत सेवा न मिळाल्यास तक्रारही करता येऊ शकते.

अर्ज करण्यासाठी लिंक – https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx
तक्रार करण्यासाठी लिंक – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

अधिक वाचा –
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी
– ‘सफर गड दुर्गांची’, वडगावमध्ये लहान मुलांसाठी किल्ले अभ्यास मोहिमेचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर
– राजपुरी – नवलाख उंब्रे मार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल


Previous Post

स्व. किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Next Post

मोठी बातमी! टायगर पॉईंट इथे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा पोलिसांची कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala-Gramin-Police

मोठी बातमी! टायगर पॉईंट इथे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 18, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

May 18, 2026
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

May 17, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

May 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.