व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुमच्या नावावर किती सीम कार्ड? अवघ्या एका मिनिटात घ्या जाणून, ‘असं’ करा चेक…

तुम्हाला तुमच्या नावावर किती मोबाईल सीम कार्ड आहेत, हे माहितीये का? किंवा तुम्ही तुमच्या नावावर दुसरेच कुणी सीम कार्ड वापरत असेल तर? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असेल, तर हा लेख नक्की वाचा...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 20, 2023
in देश-विदेश, मावळकट्टा
Sim-Card

Photo Courtesy : Team Dainik Maval


तुम्हाला तुमच्या नावावर किती मोबाईल सीम कार्ड आहेत, हे माहितीये का? किंवा तुम्ही तुमच्या नावावर दुसरेच कुणी सीम कार्ड वापरत असेल तर? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असेल, तर हा लेख नक्की वाचा… सीम कार्ड म्हणजे नक्की काय? तर SIM या शब्दात त्याचा अर्थ दडलेला आहे. SIM अर्थात सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (SIM Card) असा त्याचा अर्थ होतो. मोबाईलमध्ये सीम कार्ड नसल्यास कॉल, मेसेज आणि इंटरनेट वापरू शकत नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

सीम कार्डमध्ये आपले ठिकाण, फोन नंबर, वर्क नेटवर्क माहिती, वैयक्तिक माहिती इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ट असतात. दरम्यान भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत आणि तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास आणि तुम्ही ते वापरत नसताना सीम कार्ड कसे बंद करावे, हेही तपासू शकता. ( How To Check All Sim Cards Registered On Your Name Check Details )

तुमच्या नावावर किती सीम कार्ड –

  • तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत, हे चेक करण्यासाठी अगोदर मोबाईलमध्ये https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/loginPage?logout ही लिंक उघडा.
  • या वेब पोर्टलवर तुम्हाला तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत याची माहिती मिळू शकते.
  • जर तुमच्या ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी बनावट सिम कार्ड वापरत असेल तर त्याचीही माहिती मिळेल.

तुमच्या नावावर एकूण किती सिम कार्ड/मोबाईल क्रमांक रजिस्टर आहेत ते आता बघू शकता.

तुम्हाला नको असलेला मोबाईल क्रमांक येथूनच बंद करण्याची विनंती देता येऊ शकेल.

भारतीय संचार विभागाची लिंक :https://t.co/JO75225ndD pic.twitter.com/bhjvuBVZSD

— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) November 19, 2023

असं तपासा –

Novel NIBR Ads

  1. पोर्टलवर तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  2. त्यानंतर रिक्वेस्ट OTP बटणावर क्लिक करा.
  3. त्यानंतर चालू मोबाइल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल
  4. त्यानंतर तुम्हाला तो ओटीपी बॉक्समध्ये टाकावा लागेल आणि व्हॅलिडेट बटणावर क्लिक करावे लागेल.
  5. मोबाईल आणि OTP अद्याप नसल्यास OTP पुन्हा पाठवा लिंकवर क्लिक करा.
  6. आता व्हॅलिडेट वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि मोबाईल नंबरची यादी दिसेल जी सक्रीय आहेत.
  7. तुम्ही वापरत असलेल्या क्रमांकाव्यतिरिक्त तुम्ही वापरत नसलेले किंवा तुमचे नसलेले नंबर तुम्हाला दिसल्यास, तुम्ही सिम कार्ड बंद करू शकता.

अधिक वाचा –
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी
– मोठी बातमी! टायगर पॉईंट इथे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा पोलिसांची कारवाई
– आता घरबसल्या काढा स्वतःचे नवीन रेशनकार्ड! जाणून घ्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया


dainik maval jahirat

Previous Post

सोमाटणे गावात 50 लाख निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

Next Post

श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ganapati-Temple-Vadgaon-Maval

श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.