व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम

वडगाव मावळ शहरातील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिराच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त बालविकास मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) गणेशयाग महोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 20, 2023
in लोकल, शहर
Ganapati-Temple-Vadgaon-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ शहरातील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिराच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त बालविकास मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) गणेशयाग महोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी सात वाजता अभिषेक, आठ वाजता होमहवन व महापूजा, दुपारी बारा वाजता ‘श्रीं’ची महाआरती, दुपारी एक वाजता भजन, दुपारी साडेचार वाजता मिरवणूक व सायंकाळी सात वाजता राजमाचीकर मैदानात युवा कीर्तनकार अक्षय महाराज पिंगळे यांचे कीर्तन होईल. आळंदीतील श्री. संत नगद नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्था व गुरुबंधू आळंदीकर यांची कीर्तनसाथ असेल. मंडळाचे अध्यक्ष अतुल राऊत यांनी हि माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

असं आहे कार्यक्रमाचे नियोजन –

श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर – बालविकास मित्र मंडळ – गणेशयाग महोत्सव, वडगाव मावळ
२९ वा वर्धापन दिन – सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३
कार्यक्रम रूपरेषा
सकाळी ७ वाजता – श्रींचा अभिषेक
सकाळी ८ वाजता – होमहवन व सत्यनारायण महापुजा
दुपारी १२ वाजता – श्रींची महाआरती
दुपारी १ वाजता – भजनाचा कार्यक्रम
दुपारी ४.३० वाजता – श्रींची मिरवणूक – टाळकरी विद्यार्थी सहभाग, आळंदी
सायंकाळी ७ वाजता –
विनोदाचार्य, युवा किर्तनकार ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळे (महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार)
कीर्तनसाथ – श्री संत नगद नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची तसेच गुरुबंधू आळंदीकर


( events in Vadgaon Maval on occasion of Chinchecha Chintamani Ganapati Temple anniversary )

अधिक वाचा –
– सोमाटणे गावात 50 लाख निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी
– मोठी बातमी! टायगर पॉईंट इथे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा पोलिसांची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

तुमच्या नावावर किती सीम कार्ड? अवघ्या एका मिनिटात घ्या जाणून, ‘असं’ करा चेक…

Next Post

कुणाला घरकूल मिळणार? कुठे होणार नवीन रस्ता? टाकवे ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Takve-Budruk-Maval

कुणाला घरकूल मिळणार? कुठे होणार नवीन रस्ता? टाकवे ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.