व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुणाला घरकूल मिळणार? कुठे होणार नवीन रस्ता? टाकवे ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा

टाकवे ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोणाला घरकुल मिळणार, गावात कुठे नवीन रस्ते-गटार होणार, कोणाचे नाव मतदार यादी आहे, कोणाचे नाव काढले याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 21, 2023
in लोकल, ग्रामीण
Takve-Budruk-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक च्या वतीने आज, मंगळवार (दि.21-11-2023) रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबत गावात सर्वत्र नोटीस बजावली असून सदर ग्रामसभेत नागरिकांना करीता असलेल्या योजना तसेच ग्रामपंचायत माध्यमातून होणारी नवीन विकासकामे याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना मिळणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ग्रामसभेत प्रामुख्याने नवीन घरकुल, मतदार यादी वाचन, कचरा व्यवस्थापन, गावातील पुढील काळात होणारा विकास यासह अन्य विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर नियोजित ग्रामसभेत नागरिकांनी उपस्थीत राहावे यासाठी ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहीनीशी सर्व ठिकाणी नोटीस देखील चिटकवण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामसेवक बांगर यांनी दिली. ( Group Gram Panchayat Gram Sabha Takve Budruk Maval Taluka )

ग्रामसभेत पुढील प्रमाणे घेण्यात येणारे विषय –
१) मागील सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे.
२) दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप
मतदार यादी वाचन करणे.
३) मोदी आवास घरकुल योजना सन २०२३/२०२४ प्राधान्य
क्रमानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करणे.
४) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जागेबाबत चर्चा करणे.
५) सन २०२४/२०२५ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
६) माझी वसुंधरा अभियान टप्पा क्र.४ चे नियोजन करणे.
७) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कामांबाबत चर्चा करणे.
८) विकास कामांबाबत चर्चा करणे

अधिक वाचा –
– ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’, मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा सुरू
– सोमाटणे गावात 50 लाख निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम

Next Post

शिवराज राक्षे पुन्हा ठरला महाराष्ट्र केसरी! धाराशिव मुक्कामी जिंकली मानाची गदा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivraj-Rakshe

शिवराज राक्षे पुन्हा ठरला महाराष्ट्र केसरी! धाराशिव मुक्कामी जिंकली मानाची गदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.