व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! बनावट कागदपत्रे तयार करुन वनविभागाच्या जमिनीचा ‘सातबारा’, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हद्दीत दिनांक 16 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 24, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बनावट पत्रांच्या आधारे वन विभागाच्या दोन हजार 942 गुंठे जमिनीची विक्री करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हद्दीत दिनांक 16 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रफिक दाऊद रुवाला (वय 73), आली अजगर (वय 20), एक महिला (सर्व रा. नेरूळ रोड, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आंबवणे येथील वनपाल संजय आहिरराव यांनी मंगळवारी (दि. 21) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ( Fraud in land transactions by creating false documents Talegaon Dabhade )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत काही क्षेत्र खासगी वन संपादन अधिनियम 1975 अंतर्गत येते. त्या जमिनीची विक्री करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते. आरोपींनी या जमिनीतील दोन हजार 942 गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार केले. त्या पत्राच्या आधारे दुय्यम निबंधक मावळ 2, तळेगाव दाभाडे येथे तीन वेगवेगळे दस्त करून वन विभागाचे क्षेत्र बेकायदेशीरपणे हस्तांतरित केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांसाठी महत्वाची सुचना, ‘या’ तारखेपर्यंत खर्च सादर करा, अन्यथा…
– बिनविरोध सरपंच निवड झालेल्या आढले बुद्रुक गावच्या उपसरपंचपदी ‘यांची’ निवड
– कौतुकास्पद! मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी वसतिगृहाला अन्नधान्याची मदत


dainik maval jahirat

Previous Post

मोठी कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त

Next Post

महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MPSC

महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.