व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात ‘अवकाळीने’ अनेकांचे नुकसान, सरसकट सर्वांच्याच नुकसानीचे पंचनामे करा; खासदार बारणेंचे तहसीलदारांना पत्र

मावळ तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना पत्र पाठवले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 27, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
MP-Shrirang-Barne

Photo Courtesy : Twitter / Shrirang Barne


मावळ तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी पत्रात, मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह इतर अनेक घटकांचे नुकसान झाले असल्याचे उल्लेख करत त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे सुचित केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काय म्हटलेत खासदार बारणे –

“मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची भात काढणी सुरु असून मावळ तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सतत अवेळी अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात भिजल्याने गुरांचा पेंडा देखील खराब झाला आहे. तसेच इतर छोटे मोठे व्यावसायिक वीट भट्टी, पोल्ट्री व्यवसाय इत्यादींचे पण नुकसान झाले आहे. सध्याचे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असून आपण त्वरित अवाळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकरी वर्ग आणि इतर व्यवसायिक यांना नुकसान भरपाई बाबत योग्य ती मदत व सहकार्य करावे,” असे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना पाठवले आहे. ( unseasonal rain in maval pune make panchnama early letter by mp shrirang barane )

अधिक वाचा –
– तळेगाव शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज होणार जाहीर
– Breaking! मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात
– मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार । Talegaon Dabhade


Previous Post

मतदान कार्ड हरवलंय, दुरुस्त करायचंय किंवा नवीन बनवायचंय; आता घरबसल्या एका क्लिकवर होईल सर्व काम

Next Post

भाजे गावातील ‘त्या’ चोरीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला छडा, आरोपी अटकेत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

भाजे गावातील 'त्या' चोरीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला छडा, आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.