व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार । Talegaon Dabhade

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार विघ्नहर्ता पुरस्कार देण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 26, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Cooperative-Credit-Institution

Photo Courtesy : FB / GaneshKhandgeSpeaks


मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार विघ्नहर्ता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ संचालक सुहास गरुड, प्रशांत भागवत, व्यवस्थापक गणेश घारे, शाखा व्यवस्थापक चंद्रकांत पडवळ, वसुली विभागाचे प्रमुख विनायक भेगडे व अमोल भेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. श्रीक्षेत्र ओझर इथे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जुन्नर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, भोरचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बाळासाहेब तावरे, जुन्नरचे सहायक निबंधक सचिन सरसमकर, आंबेगावचे सहाय्यक निबंध विठ्ठल सूर्यवंशी, सहकारी अधिकारी संतोष भुजबळ, शिरीष पोळेकर, तानाजी कवडे, सुरेखा लवांडे आदी यावेळी उपस्थित होते.

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे आहेत आणि उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव अविनाश पाटील, खजिनदार विनायक कदम आहेत. संचालक म्हणून रोहिदास गाडे, महेंद्र ओसवाल, समीर खांडगे, राजू खांडभोर, सुहास गरुड, प्रशांत भागवत, रमेश जाधव, वर्षा वाढोकर हे काम पाहत आहेत. ( Sahakar Vighnaharta Award to Mamasaheb Khandge nagari sahakari patsantha )

अधिक वाचा –
– जांबवडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
– भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मावळ तालुक्यात येणार, वाचा अधिक
– कोथूर्णे गावातील विविध विकासकामांचे माजी मंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण


Previous Post

लोणावळा पोलिस ॲक्शन मोडवर! वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 60 पेक्षा अधिक व्यावसायिकांवर कारवाई

Next Post

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Unseasonal-Rain

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Raigad News Lost mobile phone recovered Khopoli police efforts successful joy on faces of 40 citizens

Khopoli News : हरवलेले मोबाईल पुन्हा हातात ; खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

May 25, 2026
Fort conservation campaign completed at Tikona Fort in Pawan Maval area

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन मोहीम

May 25, 2026
Pavana-Dam

Pawana Dam Update । पवना धरणात २७ टक्के पाणीसाठा ; ‘या’ तारखेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

May 25, 2026
Maval Taluka Congress party demands strict action against culprits in NEET paper leak case

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाची मागणी

May 25, 2026
Forced sale of non-subsidized fertilizers along with subsidized fertilizers stopped Agriculture Minister Dattatreya Bharane

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद

May 25, 2026
Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.