व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू इथे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप

क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते नायरा इलेव्हन वराळे, उप विजेते आदिश्री इलेव्हन, पिंपरी-चिंचवड ह्या सर्व विजेत्या खेळाडूंचे आमदार शेळकेंनी अभिनंदन केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 30, 2023
in लोकल, ग्रामीण
Bicycles-Distribution-Students

Photo Courtesy : FB / Sunil Shleke


स्व. प्रशांतदादा जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि साई ग्रुप देहु यांच्या वतीने श्री क्षेत्र देहू इथे ‘आमदार चषक-फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते पार पडला. तसेच यावेळी आमदार शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटपही करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते नायरा इलेव्हन वराळे, उप विजेते आदिश्री इलेव्हन, पिंपरी-चिंचवड ह्या सर्व विजेत्या खेळाडूंचे आमदार शेळकेंनी अभिनंदन केले. यावेळी आमदार सुनिल शेळकेंसह मा. नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, मा. उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, बाळासाहेब काळोखे, राजेंद्र काळोखे, दिलीप काळोखे, बेबीताई हगवणे, देहू नगरपंचायत सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तसेच आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंचचे सहकारी उपस्थित होते. ( Distribution of bicycles and school bags to needy students by MLA sunil Shelke at Dehu )

अधिक वाचा –
– निबंध स्पर्धेत 6 शाळांमधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील मंगेश राठोडचा प्रथम क्रमांक, इनरव्हील क्लबचा उपक्रम
– ‘शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?’
– डावजे-कातवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी बंडू जंगम बिनविरोध, गावकऱ्यांकडून खास सन्मान


Previous Post

‘खासदार साहेब… मावळवासियांना दिलासा द्या, पुणे – लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करा’

Next Post

जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Caste-Validity-Certificate-online-form

जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.