व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी

संत तुकाराम महाराजांची गाथा कर्मठांनी पाण्यात बुडविल्यानंतर संत जगनाडे महाराजांनी गाथेचे संकलन व पुनर्लेखन केले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 2, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Sant-Jaganade-Maharaj

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी सुमारे 66 कोटी 11 लक्ष रुपयेच्या निधीस राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. देहू व भंडारा डोंगरानजीक असलेल्या सुदुंबरे येथील समाधी स्थळी वर्षभर लाखो भाविक व वारकरी दर्शनासाठी येत असतात.सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांची गैरसोय होत होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संत तुकाराम महाराजांची गाथा कर्मठांनी पाण्यात बुडविल्यानंतर संत जगनाडे महाराजांनी गाथेचे संकलन व पुनर्लेखन केले होते. तसेच त्यांनी स्वतः अनेक अभंग लिहून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आहे. त्यामुळे संत जगनाडे महाराजांच्या समाधी स्थळास विशेष महत्त्व आहे. ( 66 crores fund for Sant Jaganade Maharaj Samadhi Mandir Development Sudumbare Maval )

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर विकास आराखड्यांतर्गत सुदूंबरे (ता. मावळ) येथील जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा विकास व परिसर सौंदर्यीकरण करणे या विकास आराखड्यास 23 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत 66 कोटी 11 लक्ष रुपयेच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. या विकास आराखड्यांमध्ये भव्य सभा मंडप बांधणे, प्रशासकीय इमारत बांधणे,एकवीस फुटी कांस्य पुतळा आणि दगडी आच्छादन असलेले संग्रहालय, सुसज्ज भक्तनिवास,महाद्वार, घाट बांधकाम, अंतर्गत रस्ते, गार्डन इ.आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.सदर कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली देखील जपण्यात येणार आहे.

“संत जगनाडे महाराज समाधी स्थळ विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो.महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास हा आराखड्यानुसार भव्य व सुंदर होईल.भावी पिढीपर्यंत संतांचा महिमा आणि सांप्रदायिक वारसा पोहचविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येईल.” – आमदार सुनिल शेळके.

अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक इथे विविध आजारानुसार योग शिबिराचे आयोजन; 25 दिवस चालणार शिबिर
– सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली! लायन्स मेट्रोपॉलीसकडून 24 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप । Pavananagar
– मावळमध्ये शरद पवार गटाकडून संघटन बांधणीवर जोर! तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी ‘या’ झुंजार नेतृत्वाची नियुक्ती


Previous Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे

Next Post

दैनिक मावळ विशेष । नोकरी अन् नृत्यसाधनेचा साधलाय सुंदर मेळ; महापालिकेतील कर्मचारी मिलिंदची नृत्यसाधना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kathak-dancer-Milind-Ranpise

दैनिक मावळ विशेष । नोकरी अन् नृत्यसाधनेचा साधलाय सुंदर मेळ; महापालिकेतील कर्मचारी मिलिंदची नृत्यसाधना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.