व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली! लायन्स मेट्रोपॉलीसकडून 24 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप । Pavananagar

आधुनिक काळातही विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ ही दुर्दैवी - संतोष खांडगे

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 2, 2023
in लोकल, ग्रामीण
distribution-of-bicycles

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर (प्रतिनिधी) : आधुनिक काळातही शाळेत येण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते, ही बाब भूषणावह नाही. लायन्स क्लब सारख्या सामाजिक संस्थेच्या मदतीने ही पायपीट थांबण्यास मदत होईल, असा विश्वास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केला. लायन्स क्लब ऑफ़ मेट्रोपॉलिसच्या वतीने पवना विद्यामंदिर विद्यालयातील पायपीट करीत येणा-या सावित्रीच्या लेकींना 24 सायकलींचे वाटप करण्यात आले., यावेळी श्री खांडगे बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेश शहा, सुनील भोंगाडे,लायन्स क्लब ऑफ मॅट्रोपाॅलीसचे अध्यक्ष शंकर गावडे, सचिव महेंद्र परमार, खजिनदार रामचंद्र माने, झोन चेअरपर्सन शिरीष हिवाळे, अ‍ॅक्टिव्हिटी चेअरपर्सन भरत इंगवले, पवना विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, ज्येष्ठ लायन्स सदस्य अनुप ठाकूर, गुलशन पाल, नागेद्र शेरेगर, विश्वजीत बेडगे, संदीप कामठे, पुंडलिक दरेकर, चंद्रकांत दरेकर, महेश अलदगी, श्रीकांत रेवनार, काशिनाथ निंबळे, प्रल्हाद कालेकर, मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, गोरख जांभूळकर, माजी उपसरपंच संदिप भुतडा, कालेच्या उपसरपंच छाया कालेकर, येळसे गावच्या माजी सरपंच सिमा ठाकर यांच्यासह पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ( distribution of bicycles to 24 students at pavananagar from Lions Metropolis )

अ‍ॅक्टिव्हिटी चेअरपर्सन भरत इंगवले म्हणाले की, या भागातील महागाव, सावंतवाडी, मालेवाडी, धालेवाडी या गावातून येणा-या विद्यार्थ्यांनी आपली कैफियत एका स्थानिक वृत्तवाहिनीवर मांडली होती. या बातमीची दखल घेत ही मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यालयाने मान्यवरांचे लेझीम पथकाच्या गजरात स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी हे गुण असतात या शिवाय चौकस बुद्धीने हे मुले अधिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला असल्याचे मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ मॅट्रोपाॅलीसचे अध्यक्ष शंकर गावडे म्हणाले, “ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल शाळेचे आभार मानले. शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी प्रास्ताविकातून या परिसरातील शैक्षणिक व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला. रोशनी मराडे व भारत काळे यांनी सुत्रसंचालन केले. बापुसाहेब पवार यांनी आभार मानले.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाखाची निधी
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनोद टकले, पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती; ‘योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


Previous Post

मावळमध्ये शरद पवार गटाकडून संघटन बांधणीवर जोर! तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी ‘या’ झुंजार नेतृत्वाची नियुक्ती

Next Post

टाकवे बुद्रुक इथे विविध आजारानुसार योग शिबिराचे आयोजन; 25 दिवस चालणार शिबिर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
yoga-camp

टाकवे बुद्रुक इथे विविध आजारानुसार योग शिबिराचे आयोजन; 25 दिवस चालणार शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.