व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाखाची निधी

या कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते बुधवार (दिनांक 29 नोव्हेंबर) रोजी संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 30, 2023
in लोकल, ग्रामीण
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shleke


आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील भोयरे फाटा ते कल्हाट फाटा (इजिमा 61) या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्प-2023 अंतर्गत सुमारे 1 कोटी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते बुधवार (दिनांक 29 नोव्हेंबर) रोजी संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दोन किलोमीटर असलेल्या सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. भोयरे फाटा ते कल्हाट फाटा रस्ता चांगला व्हावा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत सद्यस्थितीत 3.75 मीटर असलेला रस्ता 5.50 मीटर करुन रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी आमदारसाहेबांचे आभार मानले आहेत. प्रशस्त रस्ता झाल्यानंतर या भागातील दळणवळणास देखील अधिक गती मिळणार आहे. ( 1 crore 90 lakhs Fund for road construction in Andar Maval through MLA Sunil Shelke )

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मंत्री नारायण ठाकर, ह.भ.प. रोहिदास धनवे, मा.सरपंच विठ्ठल जाधव,बाबाजी गायकवाड, सरपंच कल्हाट शिवाजी करवंदे,उपसरपंच देवदास धनवे,सरपंच निगडे भिकाजी भागवत, उपसरपंच गणेश भांगरे, सरपंच भोयरे अमोल भोईरकर, उपसरपंच ऋषिकेश भोईरकर, नवनाथ पडवळ, माणिक तांबोळी, मोहन घोलप,संतोष करवंदे,मनोज करवंदे, तानाजी करवंदे, रवि पवार, भाऊसाहेब धनवे , बळिराम भोईरकर, किसान सेल अध्यक्ष दुंधाजी अगिवले, सोमनाथ अगिवले, मनिषा पवळे, रंजना पवार, धोंडिबा भागवत, किसन यादव, रामदास धनवे,संजय देशमुख, भागाजी यादव,शंकर कल्हाटकर आदि.मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– खासदार बारणेंनी घेतला लोणावळा शहरातील विविध विकासकामांचा आढावा
– जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
– देहू इथे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप


dainik maval jahirat

Previous Post

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनोद टकले, पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Next Post

मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच… आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang-Barne

मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच... आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.