व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

IPS सत्यसाई कार्तिक यांची धडाकेबाज कारवाई! कुसगावातील जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, 7 जण ताब्यात

लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यांविरोधात आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 12, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यांविरोधात आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणुन दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी कामशेत पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे कुसगाव गावात एका पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये काही इसम हे अवैधरित्या जुगार मटका खेळत असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यानंतर सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभाग आणि कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचून केलेल्या संयुक्‍त कारवाईत मौजे कुसगाव (ता. मावळ, जि. पुणे) गावाच्या हद्दीत शशिकांत शिंदे यांच्या कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये एकूण सात इसम हे पत्त्याचा जुगार खेळताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेऊन जुगाराच्या डावावरील रोख रक्‍कम, मोबाईल फोन, वापरलेली वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 6,36,810 (अक्षरी सहा लाख छत्तीस हजार आठशे दहा रूपये) एवढ्या किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर बाबत कामशेत पोलीस स्टेशन इथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ( lonavala and kamshet police raid gambling den in kusgaon village 7 people detained )

पुढील तपास कामशेत पोलिस स्टेशनचे पोसई शुभम चव्हाण करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी – लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पोलिस नाईक राजु लांडे, पोलिस शिपाई अंकुश पवार, पोलिस शिपाई अमोल ननवरे, पोलिस शिपाई पवन डोईफोडे यांच्या पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन
– मावळमधील कशाळ व भोयरे गावात मंगळवारी, तर कल्हाट व निगडे गावात बुधवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा ब्लॉक; पाहा कुठे आणि किती वाजता असेल ब्लॉक


dainik maval jahirat

Previous Post

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या 200 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मावळ भाजपाचे आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन

Next Post

तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Sarpanch-salary

तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.