व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता कालेकर आणि नामदेव कालेकर बिनविरोध

मावळ तालुक्यातील बहुचर्चित काले विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता विजय कालेकर आणि नामदेव अर्जुन कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 13, 2023
in लोकल
Kale-Society-election-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील बहुचर्चित काले विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता विजय कालेकर आणि नामदेव अर्जुन कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रिक्त झालेल्या दोन संचालक मंडळाच्या पदासाठी बुधवारी (दिनांक 13 डिंसेबर) रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार सभासद कविता विजय कालेकर आणि नामदेव अर्जुन कालेकर यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ह्यावेळी निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी दोन अर्ज आल्याने दोन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

निवडीनंतर गुलालाची उधळण करत संचालकांनी एकमेकांना पेढा भरवून आंनदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडणूक अधिकारी आर. के. निखारे आणि सचिव धनंजय कालेकर, सहसचिव पांडुरंग गावडे यांनी काम पाहिले. तसेच, चेअरमन चिंधु गजानन कालेकर, लक्ष्मण भालेराव, अंकुश शेडगे, बाळु दुदांजी कालेकर, ज्ञानेश्वर आढाव, दत्तात्रय विठ्ठल कालेकर, सुनिता कालेकर, सरपंच खंडू कालेकर, भाऊ ठाकर, हिरामण आढाव, बबन कालेकर, जितेंद्र कुडे, बाळु गोपाळ कालेकर, दत्ता किसन कालेकर, दिपक रणपिसे, देवानंद भालेराव, अनिल भालेराव, बाळु पवार यांच्यासह सर्व संचालक उपस्थितीत होते. ( Kavita Kalekar and Namdev Kalekar elected unopposed directors of Kale Society Pavananagar Maval )

अधिक वाचा –
– ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा । Actor Ravindra Berde Passed Away
– तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा सुतार बिनविरोध । Gram Panchayat Election
– मोठी बातमी! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात? नागपूरमध्ये मोठा राडा – पाहा Live व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! मावळ तालुक्याला मिळाले मोठे गिफ्ट, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी तब्बल 333 कोटींचा निधी

Next Post

धक्कादायक! खोपोली पोलिसांकडून 218 कोटीपेक्षा अधिक किमतीचे 174.5 किलो अं’मली पदार्थ जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Khopoli-police-raigad

धक्कादायक! खोपोली पोलिसांकडून 218 कोटीपेक्षा अधिक किमतीचे 174.5 किलो अं'मली पदार्थ जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.