व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात? नागपूरमध्ये मोठा राडा – पाहा Live व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज (मंगळवार, दि. 12 डिसेंबर) समारोप होता. तब्बल 800 किलोमीटरचा प्रवास करुन ही संघर्ष यात्रा नागपूर येथे पोहोचली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 13, 2023
in महाराष्ट्र
Rohit-Pawar-Nagpur

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज (मंगळवार, दि. 12 डिसेंबर) समारोप होता. तब्बल 800 किलोमीटरचा प्रवास करुन ही संघर्ष यात्रा नागपूर येथे पोहोचली. समारोप सभेनंतर ह्या यात्रेची सांगता झाली. परंतू, रोहित पवार यांनी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी तसेच सामान्यांची निवेदने समजून घेण्यासाठी अनेकदा मागणी करुनही सरकारकडून कोणतेही प्रतिनिधी तिथे गेले नाही. त्यामुळे रोहित पवारांनी इशारा देत अखेर विधानभवनाकडे कूच केली. यावेळी त्यांचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. यावेळी झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी रोहित पवारांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रोहित पवार यांनी समारोप सभेतच जर सरकारकडून कोणताही प्रतिनिधी आपणे म्हणणे ऐकण्यास आणि नागरिकांची निवेदने समजून घेण्यासाठी आला नाही, तर विधानभवनावर जाण्याचा इशारा दिला होता. अखेर सरकारकडून कोणतीही हालचाल दिसून न आल्याने रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी विधानभवनाचा रस्ता धरला. यावेळी आंदोलक बॅरिकेट तोडून विधानभवनाकडे सरकत होते. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैणात केला होता. तसेच, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि नियमाचा भंग केल्यामुळे रोहित पवार यांना ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. ( NCP Yuva Sangharsh Yatra Rohit Pawar detained by police Nagpur Winter Session )

राज्यातील युवकांच्या , शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी युवा संघर्ष यात्रेला सरकार घाबरलं आहे.

रोहित दादा पवार आणि सहकाऱ्यांना पोलिसी बळाचा वापर करून अटक करण्यात आली.

राज्य सरकार चा धिक्कार असो…… pic.twitter.com/L3y9SDlzpM

— SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU ???????? (@Sundarspeak57) December 12, 2023

राज्यभरातील युवांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करुन बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या, निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध!#लढू_आणि_जिंकू #YuvaSangharshYatra pic.twitter.com/tvyVhmGBDL

— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2023

अधिक वाचा –
– तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन
– IPS सत्यसाई कार्तिक यांची धडाकेबाज कारवाई! कुसगावातील जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, 7 जण ताब्यात
– काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या 200 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मावळ भाजपाचे आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

‘मावळचा जलनायक’ रिल्सचा प्रथम क्रमांक! आदित्यराजे मराठे ठरला ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय रिल्स स्टार’ । Sunil Shelke Birthday

Next Post

तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा सुतार बिनविरोध । Gram Panchayat Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tikona-Maval

तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा सुतार बिनविरोध । Gram Panchayat Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.