व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 7, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती

तळेगाव दाभाडे येथील सुनिलकुमार उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षाच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 23, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Talegaon-Dabhade-Sunil-Ukale

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे येथील सुनिलकुमार उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षाच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या पक्षीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकूशराव पाटील होनाळीकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. तसेच त्यांच्या हस्ते सुनिल उकाळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

tata cars weekends ads

राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षाच्या प्रमुख कार्यकारणीची सभा शासकीय विश्रामगृह, पुणे इथे नुकतीच पार पडली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर प्रमुख उपस्थित होते. तसेच, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रेमानंद वाघमारे, प्रदेश समन्वयक सिंदेश्वर वाकळे, प्रदेश उपाध्यक्ष शिरूर लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष परमेश्वर देशमुख, पुणे जिल्हा अध्यक्ष रबबंद्र वेदपाठक, संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष भरत कदम, पुणे जिल्हा संघटक अनिलराव मोळवणे, महाराष्ट्रीयन मराठा महासंघ प्रदेश सरचिटणीस सुनील रसाळे, विजया लक्ष्मी सिंदगी हेही यावेळी उपस्थित होते. ( Talegaon Dabhade Sunil Ukale appointed as National Maratha Party Maval Lok Sabha Constituency President )

सुनिल उकाळे यांना अंकुशराव पाटील यांच्या हस्ते नियुक्‍ती पत्र दिल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी, राष्ट्रीय मराठा पार्टी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा ,गोवा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश. जमू काश्मीर, दिल्ली, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब अशा 18 राज्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज होत असल्याचे सांगितले.

अधिक वाचा –
– इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि चर्चासत्र
– वडगावजवळ गॅरेजमध्ये सुरु होता जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत 7 जण गजाआड, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– नाताळ, नववर्ष आणि शौर्य दिन : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी विशेष अधिकार प्रदान, वाचा नियम

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

पवना विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न; ‘विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी’ – संतोष खांडगे

Next Post

भाजपाकडून पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Yogesh-Mhalskar-bjp

भाजपाकडून पुणे जिल्हा 'आयुष्मान भारत' संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj coronation day celebrated with pomp in Lonavala Maval

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

June 7, 2025
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा… मे महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात । Mazi Ladki Bahin Yojana

June 7, 2025
Crime

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

June 7, 2025
Groundbreaking ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj equestrian statue in Kamshet

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

June 7, 2025
Chetan Waghmare appointed as president of Kamshet Journalists Association

कामशेत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चेतन वाघमारे ; उपाध्यक्षपदी सुभाष भोते । Kamshet News

June 7, 2025
Vadgaon Nagar Panchayat to plant 25 thousand trees

वडगाव नगरपंचायत 25 हजार झाडे लावणार; वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात । Vadgaon Maval

June 7, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.