व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाकडून पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती

भाजपाच्या उत्तर पुणे जिल्हा 'आयुष्मान भारत' संयोजक पदी (संघटनात्मक नियुक्ती) वडगाव मावळ येथील सी.ए. योगेश कृष्णा म्हाळसकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 24, 2023
in शहर, ग्रामीण, पुणे, शहर
Yogesh-Mhalskar-bjp

Photo Courtesy : Team Dainik Maval


भाजपाच्या उत्तर पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजक पदी (संघटनात्मक नियुक्ती) वडगाव मावळ येथील सी.ए. योगेश कृष्णा म्हाळसकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि त्याच बरोबर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे पुणे जिल्ह्यातील आणि मावळ तालुका अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

योगेश म्हाळसकर हे मागील अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रीय असून त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये अनेक पदे भुषवली आहेत. योगेश म्हाळसकर हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून राजकीय कारकिर्दी प्रमाणे सामाजिक आणि धार्मिक कार्यात देखील ते सक्रीय असतात. मावळ विचार मंच, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती, आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र बहुउद्देशीय समिती आदी संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. ( Yogesh Mhalskar Appointed as a BJP Pune District Ayushman Bharat Coordinator Vadgaon Maval )

‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या योजनेवर काम करण्याची मिळालेली संधीचा उपयोग करून माझा पुणे जिल्हा आणि मावळ तालुका हा आयुष्मान व आरोग्य सक्षम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.’ – योगेश म्हाळसकर

अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीपासून पायी चालत जाणार
– इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि चर्चासत्र
– वडगावजवळ गॅरेजमध्ये सुरु होता जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत 7 जण गजाआड, हजारोंचा मुद्देमाल जप्त


Previous Post

तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Varale-village-Talegaon-Maval

'पीएमआरडीए'चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.