व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव फाटा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण, नववर्षाच्या मुहूर्तावर फलकाचे अनावरण । Talegaon Dabhade

नववर्षाचे औचित्य साधून वडगाव फाटा चौकाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज चौक असे करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 1, 2024
in लोकल, शहर
Vadgaon-Fata-Chowk

Photo Courtesy : Team Dainik Maval


नववर्षाचे औचित्य साधून वडगाव फाटा चौकाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज चौक असे करण्यात आले आहे. सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे यांच्या वतीने सोमवारी (दि. 1 जानेवारी) रोजी वडगाव फाटा चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण आणि फलक अनावरण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

फलक अनावरणप्रसंगी आमदार सुनील शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, अंजलीराजे दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भास्करराव म्हाळसकर, शांताराम कदम, अँड. रवींद्र दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, तळेगाव शहराध्यक्ष अशोक दाभाडे, विलास काळोखे, शोभा भेगडे, रजनी ठाकूर उपस्थित होते. ( Vadgaon Fata Chowk renamed as Chhatrapati Sambhaji Maharaj Chowk )

अधिक वाचा –
– श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya
– ब्रेकिंग! थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News
– दिनांक 2 ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला, अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

महात्मा फुले जन आरोग्य योजना तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवणार; मावळ तालुका काँग्रेसकडून नवी आरोग्य मोहीम । Maval News

Next Post

मावळ कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने वारकरी-भाविक श्रोते उपस्थित । Kirtan Festival

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-Kirtan-festival

मावळ कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने वारकरी-भाविक श्रोते उपस्थित । Kirtan Festival

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.