व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश म्हाळसकर बिनविरोध । Vadgaon Maval

वडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश दशरथ म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 3, 2024
in लोकल, शहर
Vadgaon-Society-Maval-Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश दशरथ म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीचे मावळते चेअरमन किसनराव भेगडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. या वेळी व्हाईस चेअरमन मंगल पिंपळे, संचालक सुभाषराव जाधव, किसनराव भेगडे, चंद्रकांत ढोरे, किसनराव वहिले, प्रकाश कुडे, पंढरीनाथ भिलारे, अजित वहिले, गणेश भालेकर, मंदाकिनी हिंगे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. के. निखारे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. सहायक म्हणून सचिव रमेश गाडे यांनी सहय्यक म्हणून काम पाहिले. यावेळी चेअरमन पदासाठी निलेश म्हाळसकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ( Nilesh Mhalskar elected unopposed Chairman Of Vadgaon Society Maval Taluka )

म्हाळसकर यांच्या निवडीनंतर श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी उपसभापती गणेश ढोरे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कूडे, भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे आदींच्या हस्ते चेअरमन निलेश म्हाळसकर यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा –
– मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक व्हावे – मुख्यमंत्री । Maratha Reservation
– किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्पासाठी राज्य पुरातत्व विभागाकडून 1 कोटी 56 लाख निधी मंजूर । Tung Fort
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बहुउद्देशीय मोरया दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन । Vadgaon Maval


Previous Post

पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा । Pavananagar

Next Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई! ड्र’ग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक । Kamshet Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
IPS-Satya-Sai-Karthik-lonavala-kamshet-police

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई! ड्र'ग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक । Kamshet Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.