व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळमध्ये 5 नोव्हेंबरपासून जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा I Weightlifting Competition

पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ शहरात जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 26, 2022
in पुणे, ग्रामीण, शहर
Weightlifting-Image

File Photo : Weightlifting


पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ शहरात जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा ( Weightlifting Competition ) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव सुधीर म्हाळसकर यांनी दिली. वडगाव ( Vadgaon ) येथे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज ( Shri Potoba Maharaj ) मंदिराच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. ( Pune District Level Weightlifting Competition At Vadgaon Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

युथ (17 वर्षाखालील मुले आणि मुली), ज्युनिअर (20 वर्षाखालील मुले आणि मुली) आणि सीनियर (मुले आणि मुली) अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल. या स्पर्धेमधून रावेर (जळगाव) येथे 24 ते 27 नोहेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेची प्रवेशिका भरण्यासाठी ऑनलाइन लिंक शनिवारी (दिनांक 29 ऑक्टोबर) रोजी खुली होऊन 31 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता बंद होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी संघटनेच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– सोशल मीडियावर पिस्तूलाची जाहिरात करणे पडले महागात, पवनानगरमधील सराईत गुन्हेगाराला अटक
– ‘हा मंत्री नितीन गडकरी खड्डा… हा खासदार श्रीरंग बारणे खड्डा !’ मावळ तालुक्यातील अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा


dainik maval jahirat

Previous Post

सोशल मीडियावर पिस्तूलाची जाहिरात करणे पडले महागात, पवनानगरच्या सराईत गुन्हेगाराला अटक

Next Post

PHOTO I आमदार सुनिल शेळकेंनी गोविंदबागेत घेतली पवार कुटुंबीयांची भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke-Meet-Sharad-Pawar

PHOTO I आमदार सुनिल शेळकेंनी गोविंदबागेत घेतली पवार कुटुंबीयांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.