व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये केंद्र स्तरावरील जवाहर नवोदय परीक्षा सुरळीत, तालुक्यातील 637 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा । Jawahar Navodaya Exam

मावळ तालुक्यातील वडगाव येथील न्यु इंग्लिश स्कुल आणि रमेश कुमार साहनी अशा दोन केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 20, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
school-vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ : ग्रामीण भागातील मुलांची सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर यावी, त्यांच्या कलागुण किंवा योग्यता असलेल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांच्या क्षमतेचा खर्च न करता त्यांना अधिक वेगाने प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. या उद्देशाने केंद्रस्तरावर इयत्ता पाचवीतील मुलांची जवाहर नवोदय परीक्षा (jawahar navodaya exam) घेतली जाते. यंदा मावळ तालुक्यातील (maval taluka) वडगाव (vadgaon) येथील न्यु इंग्लिश स्कुल आणि रमेश कुमार साहनी अशा दोन केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

दोन्हीही केंद्रांवर मिळून एकूण 637 विद्यार्थांनी परीक्षा दिली असून ती शांततेत व सुरळीत पार पडली. यावेळी या परीक्षा केंद्रावर पुणे जिल्हा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी निलेश धानांपुणे, प्राथमिक उपशिक्षणाअधिकारी अस्मा मोमीन आणि मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, सुधीर चटणे यांनी भेट दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

देशभरातील नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा म्हणून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेतली जाते. परीक्षा यशस्वीतेसाठी मावळ पंचायत समिती तसेच दोन्हीही केंद्रावरील शिक्षकवृंदानी प्रयत्न केले. ( jawahar navodaya exam conducted at new english school and ramesh kumar sahni school at vadgaon maval )

अधिक वाचा –
– ‘आमचा खंड्या गेला नाही, तो कायम डोळ्यासमोर राहणार’, गाडामालकाने बांधली लाडक्या बैलाची समाधी, दहाव्याला उठल्या पंगती । Maval News
– मनोज जरांगे पाटील रडले, ‘मी असेन नसेन माहिती नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं’, पत्रकार परिषदेत जरांगे भावूक
– आई एकविरा देवी देवस्थान कार्ला गडावर भाजपाकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम । Karla Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

आनंदाची बातमी! कामशेतमध्ये होणार तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कार्यालये, ‘या’ 9 गावांतील नागरिकांना मोठा दिलासा । Maval News

Next Post

पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, 14 फेऱ्या रद्द, लगेच पाहा वेळापत्रक । Mega block on Pune Lonavala Railway Route

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, 14 फेऱ्या रद्द, लगेच पाहा वेळापत्रक । Mega block on Pune Lonavala Railway Route

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.