व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मोरया गोसावी मंदिर परिसराची स्वच्छता । MP Shrirang Barne

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशातील सर्व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
MP-Shrirang-Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशातील सर्व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) चिंचवड येथील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहिम राबविली. मंदिर परिसर स्वच्छ धुवून काढला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार उमा खापरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नारायण लांडगे या मोहिमेत सहभागी झाले होते. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्‌घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरांची सफाई करून मंदिराना विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळणार आहेत. ( MP Shrirang Barane cleaned Morya Gosavi temple premises chinchwad )

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण व श्रींची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा आहे. संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रभू श्रीराम मंदिरामध्ये अवतरणार असल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे. सोमवारी सर्वांनी दिवाळी साजरी करावी.

अधिक वाचा –
– आनंदाची बातमी! कामशेतमध्ये होणार तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कार्यालये, ‘या’ 9 गावांतील नागरिकांना मोठा दिलासा । Maval News
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांतील शेतकरी होणार करोडपती? पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती । Pune Ring Road
– ‘आमचा खंड्या गेला नाही, तो कायम डोळ्यासमोर राहणार’, गाडामालकाने बांधली लाडक्या बैलाची समाधी, दहाव्याला उठल्या पंगती । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, 14 फेऱ्या रद्द, लगेच पाहा वेळापत्रक । Mega block on Pune Lonavala Railway Route

Next Post

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची ‘उमेद’ वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज – आमदार सुनिल शेळके । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke-vadgaon-maval

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची 'उमेद' वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज - आमदार सुनिल शेळके । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval ST service get boost with Jijau Bus five new smart buses inaugurated at Talegaon depot

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ ; तळेगाव आगारात पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण

September 1, 2026
Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.