व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनानगर ते कोथूर्णे रस्ता आणि आर्डव-ब्राम्हणोली रस्त्याचे भूमिपूजन । Maval News

वळ तालुक्यातील 3 कोटी 77 लाख रुपये रस्ते विकास कामांचा भूमिपूजन समारंभ सोहळा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 22, 2024
in लोकल, ग्रामीण
road-bhumi-pujan

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मावळ तालुक्यातील 3 कोटी 77 लाख रुपये रस्ते विकास कामांचा भूमिपूजन समारंभ सोहळा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील महत्वाची बाजार पेठ असणाऱ्या पवन मावळ भागातील रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून काले कॉलनी ते कोथूर्णे रस्त्याच्या कामासाठी 241.56 लक्ष रुपये आणि अर्डव ते ब्राम्हणोली रस्त्याच्या कामासाठी 135.96 लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता. या दोन्ही रस्ते विकास कामांचे भूमिपूजन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. ( Pavananagar to Kothurne and Arnav Brahmanoli road bhumi pujan ceremony by MP Shrirang Barane )

यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजुभाऊ खंडाभोर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, भाजपा उपाध्यक्ष गणेश ठाकर, संदीप भुतडा, आर.पी.आय चे युवा नेते अंकुश सोनवणे, कोथुर्णे गावचे सरपंच संदीप दळवी, उपसरपंच पल्लवी फाटक, सुनील हगवणे, माजी सरपंच प्रमोद दळवी, विश्वनाथ दळवी, किसन गावडे, भाऊसाहेब दळवी, शिवाजी ढोले यांच्यासह पवन मावळ भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाची वडगाव इथे विशेष बैठक; विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर । Maval NCP
– आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News
– आदित्य ठाकरे यांची तळेगावमधील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

तळेगांव दाभाडे शहरातील कारसेवकांचा बाळा भेगडेंच्या हस्ते ‘श्रीराम भक्त’ सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Talegaon Dabhade Kar Sevak

Next Post

‘लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषद देईल’ – आमदार शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
lonavla-nagar-parishad

'लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषद देईल' - आमदार शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval ST service get boost with Jijau Bus five new smart buses inaugurated at Talegaon depot

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ ; तळेगाव आगारात पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण

September 1, 2026
Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.