व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबईच्या दिशेने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ 24 तारखेला मावळ तालुक्यात येणार; वाकसई इथे 100 एकरात जंगी सभेची तयारी । Maratha Reservation

शनिवारी (दि. 20) ठरल्या दिवशी मनोज जरांगे आपल्या लाखो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून या दरम्यान त्यांचा लोणावळा (ता. मावळ) येथेही मुक्काम होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 23, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Maratha-Reservation-manoj-jarange

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईच्या दिशेने (Foot March to Mumbai) रवाना झाला आहे. शनिवारी (दि. 20) ठरल्या दिवशी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आपल्या लाखो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून या दरम्यान त्यांचा लोणावळा (ता. मावळ) येथेही मुक्काम होणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा आंदोलकांचा बुधवारी (दि. 24) लोणावळा (Lonavala Maval Taluka) जवळ मुक्काम होणार आहे. त्याअनुषंगाने जुण्या पुणे-मुंबई महामार्गालगत वाकसई येथील संत तुकाराम महाराज पादुका स्थानाजवळ 100 एकर जागेवर मराठा बांधवांच्या मुक्कामाची तयारी युद्ध पातळीवर सुरु आहे.

लोणावळ्यात सायंकाळी 6 वाजता जरांगे पाटील यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी इथपर्यंतच्या प्रवासात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकल मराठा समाज मावळ तालुका यांच्या वतीने सेवाभावी वृत्तीने काम सुरु आहे. यात येणाऱ्या मराठा बांधवांना जेवण, पाणी, राहण्या-बसण्याची सोय यासाठी नियोजन कऱण्यात आले आहे. सभेच्या स्थळाची जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई, स्वच्छता करम्यात आली असून जागेचे सपाटीकरणाचे केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यात अनेक मराठा समाजाचे स्वयंसेवक याठिकाणी स्वतःहून उपस्थित राहून काम करत आहे. शंभर एकर जागेत सभेला तुफान गर्दी होण्याची शक्यता असल्याने तशी पार्कींग व्यवस्था सभोवतालच्या जागेत करण्यात आली आहे. वाकसई सह शिलाटणे, कार्ला, वेहेरगाव आदी गावांत वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स चालकांनाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. ( Maratha Reservation Foot March to Mumbai Manoj Jarange Patil Stayed at Lonavala Maval on 24th January )

अधिक वाचा –
– मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News
– शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya
– ‘लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषद देईल’ – आमदार शेळके


dainik maval jahirat

Previous Post

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली गाडी, एफडीएच्या धडक मोहिमेत 47 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त । Pune Crime News

Next Post

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Women-Economic-Empowerment

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.