व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका नाभिक युवा संघटना आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार शेळकेंकडून उपक्रमाचे कौतूक

मावळ तालुका नाभिक युवा संघटना आयोजित एकदिवसीय हेअर कट्स आणि केमिकल सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 30, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Taluka-Nabhik-Sangthana

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका नाभिक युवा संघटनेच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथील लायन्स क्लब हॉल येथे एकदिवसीय हेअर कट्स आणि केमिकल सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तरूणाईचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. नवनाथ आतकर यांच्या मार्फत उपस्थितांना सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच उपस्थितांना विश्वकर्मा योजनेसाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके यांनीही या सेमिनारला उपस्थिती दाखवून सर्वांना मार्गदर्शन केले आणि उपक्रमाचे कौतूक केले. ओमकार शिंदे, सागर कदम, अनिरुद्ध चौधरी, राजू मोरे, सागर वारुळे, किसन आंबेकर, सागर खडके, योगेश ढमाले, मंगेश चातूर, बंटी निकम व रोहिदास आंबेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. नाभिक समाजातील आणि विविध पक्ष, संघटनातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. ( enthusiastic response to One Day Hair Cuts and Chemical Seminar organized by Maval Taluka Nabhik Yuva Sangthana )

‘व्यवसाय प्रशिक्षण सेमिनार घेऊन समाजासाठी चांगला उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे. पारंपारिक कामात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे व्यवसायात संधी शोधणाऱ्या युवकांना याचा नक्कीच लाभ होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कौशल्य प्राप्त केल्यास यश नक्कीच मिळेल.’ – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– ‘रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श – शिक्षण आयुक्त सुरज मांढरे । Balbharati
– काले पवनानगर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश कालेकर यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश, ‘हे’ खासदार होणार निवृत्त । Rajya Sabha Elections 2024

Next Post

गर्भधारणापूर्व माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘वात्सल्य’ योजना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vatsalya-Yojana

गर्भधारणापूर्व माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘वात्सल्य’ योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.