व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे’ – रविंद्र भेगडे । Talegaon Dabhade

भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा स्तरावरील प्रवासी कार्यकर्ता कार्यशाळा आज, बुधवार (दि. 31) तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 31, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
bjp-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा स्तरावरील प्रवासी कार्यकर्ता कार्यशाळा आज, बुधवार (दि. 31) तळेगाव दाभाडे येथे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांमध्ये राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार गावागावात शेवटच्या घटकापर्यंत माहिती व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रवासी कार्यकर्ता पुढील 10 दिवस प्रत्येक बूथ वर प्रवास करून जोमाने कार्य करणार आहे, असे यावेळी ठरवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बूथ स्तरावरील सर्व संघटनात्मक कार्य येणाऱ्या दहा दिवसात सर्व प्रवासी कार्यकर्त्यांनी पूर्ण करून मोदी साहेबांच्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून बूथ वर भारतीय जनता पार्टीला 51 टक्के पेक्षा जास्त मतदान घेण्यासाठी सर्व प्रवसी कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान यशस्वी करून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ( Bharatiya Janata Party Maval Assembly Worker Workshop Rally Concluded at Talegaon Dabhade )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू असून मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपला भारत देश विश्र्वगुरू म्हणून जगाच्या पटलावर सिद्ध होत असून या ऐतिहासिक कार्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी जोमाने कार्याला लागण्याच्या सूचना मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिल्या. या कार्यशाळेत कोंडीवडे अ.मा. ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण तळावडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख, सदस्य, सुपर वॉरियर्स, सर्व प्रवासी कार्यकर्ते, सर्व ग्राम संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत युवक काँग्रेसचे वडगावमध्ये आंदोलन; शिक्षक भरती, तलाठी भरती, वीज प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदने
– मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वासू हिरा काळाच्या पडद्याआड! आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन, सरपंच ते 4 वेळा आमदार, ‘अशी’ होती कारकीर्द । MLA Anil Babar Passed Away
– अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील ‘या’ भागात घडली घटना


dainik maval jahirat

Previous Post

छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या जिवंत स्मृती असणाऱ्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत होणार? भारत सरकारचा यूनेस्कोला प्रस्ताव

Next Post

अखेर पुणे-लोणावळा लोकल दुपारी धावली; मंत्री दानवे, खासदार बारणेंनी दाखवला हिरवा झेंडा । Pune Lonavala Local Train

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-local-train

अखेर पुणे-लोणावळा लोकल दुपारी धावली; मंत्री दानवे, खासदार बारणेंनी दाखवला हिरवा झेंडा । Pune Lonavala Local Train

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.