व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 29, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गॅस सिलिंडरची अवैधरित्या वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची खैर नाही! अन्नधान्य वितरण विभागाची मोठी कारवाई । Pune Crime

सदर कारवाईमध्ये 4 मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले 105 सिलेंडर आणि रिकामे 602 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 1, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
LPG-Gas

Photo Courtesy : File Photo - LPG Gas


अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने बुधवारी (दि. 31) मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलिंडरची अवैधरित्या साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत 35 लाख 73 हजार 545 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी ही माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदर कारवाईमध्ये 4 मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले 105 सिलेंडर आणि रिकामे 602 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ( action by foodgrain distribution department in case of illegal transportation sale and storage of gas cylinders pune crime )

कात्रे यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 285, 286 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश 2000 चे कलम 3 ते 7 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक श्रीमती स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली आहे, असेही गिते यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा –
– आनंदवार्ता! अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपये निधी वितरणास राज्य सरकारची मान्यता
– महत्वाचे! मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ । Survey Of Maratha Community
– ‘दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते, विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव केल्यास यश सहज साध्य करता येईल’ – पंतप्रधान


Previous Post

पुसाणे गावच्या हद्दीत अवैधरित्या गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, दोन तरुणांवर गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

मावळ तालुका भाजपाची विद्यार्थी आघाडी आणि ओबीसी आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-bjp

मावळ तालुका भाजपाची विद्यार्थी आघाडी आणि ओबीसी आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News

June 28, 2025
Committee formed regarding POP Ganesh idols Information from CM Devendra Fadnavis

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 28, 2025
Awareness campaign on occasion of Anti-Drug Day at Shri Shivaji Vidyalaya Dehu Road

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

June 28, 2025
revised development plan of Vadgaon Maval city Villagers strongly oppose BJP statement to CEO

वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

June 28, 2025
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

June 28, 2025
Police committed to keeping Talegaon MIDC industrial area free from fear PC Vinay Kumar Choubey assures

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

June 28, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.