व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School

मावळ तालुक्‍यातील निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सीसीटीव्ही कॅमेराचे सुरक्षा कवच मिळाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 10, 2024
in लोकल, ग्रामीण
CCTV-cameras-In-School

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्‍यातील निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सीसीटीव्ही कॅमेराचे सुरक्षा कवच मिळाले आहे. सरपंच भिकाजी भागवत, उपसरपंच गणेश भांगरे, पोलीस पाटील संतोष भागवत, उद्योजक मारुती भांगरे, युवा नेते योगेश थरकुडे यांच्या पुढाकारातून आणि ग्रीन कास्ट वॉलिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सीसीटीव्ही कॅमेरा आणि नियंत्रण ठिकाणी उद्घाटन समारंभ सरपंच भिकाजी भागवत यांच्या हस्ते झाला. यावेळी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार देशमुख आणि शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच भिकाजी भागवत म्हणाले की, ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे संपूर्ण शाळा तसेच निगडे गावातील सर्वाधिक महत्वाचा असणारा बस स्टॉप सीसीटीव्हीच्या कक्षेत असणार आहे. गावचा विकास होत असताना गावची सुरक्षा ही देखील तितकीच महत्त्वाचे आहे,’ असे भागवत म्हणाले. (CCTV cameras installed in ZP Primary School in Nigde village Maval taluka)

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ भांगरे, माजी अध्यक्ष संतोष भांगरे, साहेबराव भांगरे, साहेबराव देशमुख, वैशाली जागेश्वर, योगेश थरकुडे, मारुती भांगरे, जालिंदर थरकुडे, रवी थरकुडे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिनाथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमासाठी भरत, निशा मुंडे यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा –
– ठाकरे गटाने फुंकले लोकसभा निवडणूकीचे रणशिंग! ‘मावळची जागा जिंकायचीच’, पदाधिकाऱ्यांचा वडगावमधील आढावा बैठकीत निर्धार । Vadgaon Maval
– ‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; पाहा संपूर्ण नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

वेहेरगाव येथे ‘आयुष्मान कार्ड’साठी नोंदणी शिबिर, 150 नागरिकांनी केली नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार!

Next Post

मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा रद्द झालेल्या लोकल गाड्यांची यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा रद्द झालेल्या लोकल गाड्यांची यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.