व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा रद्द झालेल्या लोकल गाड्यांची यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा दरम्यान इंजिनियरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांकरिता रविवार (दि. 11) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 10, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा दरम्यान इंजिनियरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांकरिता रविवार (दि. 11) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान 14 लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच या वेळी गाडी क्र. 12164 एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 3.30 तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

रद्द झालेल्या गाड्या खालीलप्रमाणे;
पुणे ते लोणावळा मार्गावर जाणाऱ्या गाड्या रद्द :
-पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.
-पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.
-शिवाजीनगरहून लोणावळा साठी 12.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01592 रद्द राहील.
– पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.
– शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.
– पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.
– शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.

लोणावळा ते पुणे मार्गावर जाणाऱ्या गाड्या रद्द :
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 11.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01591 रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.
– तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.
-लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.
( Mega Block on Pune Lonavala Railway Route 14 Rounds of Local Trains Cancelled )

अधिक वाचा –
– मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News
– ठाकरे गटाने फुंकले लोकसभा निवडणूकीचे रणशिंग! ‘मावळची जागा जिंकायचीच’, पदाधिकाऱ्यांचा वडगावमधील आढावा बैठकीत निर्धार । Vadgaon Maval
– ‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School

Next Post

बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळमधील 300 शेतकऱ्यांना ‘रज्जो’ औषधाचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BVG-Agrotech

बीव्हीजी ॲग्रोटेकचे 'गो से गोमाता' अभियान; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळमधील 300 शेतकऱ्यांना 'रज्जो' औषधाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.