व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ठाकरे गटाने फुंकले लोकसभा निवडणूकीचे रणशिंग! ‘मावळची जागा जिंकायचीच’, पदाधिकाऱ्यांचा वडगावमधील आढावा बैठकीत निर्धार । Vadgaon Maval

द्वारकाधीश लॉन्स, वडगाव येथे बुधवारी (दिनांक 7 फेब्रुवारी 2024) रोजी ही बैठक पार पडली, ज्यात आगामी लोकसभा निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली. Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party office bearer meeting Vadgaon Maval Lok Sabha Election 2024.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 9, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
shiv-sena-maval-taluka-loksabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक वडगाव येथे (दि. 7) पार पडली. द्वारकाधीश लॉन्स, वडगाव येथे बुधवारी (दिनांक 7 फेब्रुवारी 2024) रोजी ही बैठक पार पडली, ज्यात आगामी लोकसभा निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हि बैठक संपन्न झाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, आजी-माजी नगरसेवक, सर्व अंगीकृत संघटना, सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. येत्या लोकसभा निवडणूकीत मावळ लोकसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे खेचून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party office bearer meeting Vadgaon Maval Lok Sabha Election 2024)

सदर बैठकील शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, जिल्हा संपर्क सह संघटिका शादान चौधरी, जिल्हा संघटिता शैला खंडागळे, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक मदन शेडगे, तालुका संघटक अशोक निकम, तालुका सल्लागार रमेश जाधव, उप तालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उप तालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उप तालुकाप्रमुख युवराज सुतार, उप तालुकाप्रमुख, तालुका समन्वयक काळू हुलावळे, तळेगाव दाभाडे शहरप्रमुख शंकर भेगडे, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, देहूरोड शहरप्रमुख भारत नायडू, देहू शहरप्रमुख बाबा भालेकर, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, परेश बडेकर, ग्राहक संरक्षण कक्ष उप ता. प्र. अशोक बांद्रे, विभाग संघटक उमेश गावडे, तळेगाव उप शहरप्रमुख सतीश गरुड, संगीता सोनावणे, रुक्मिणी खरटमल, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, विभाग प्रमुख उमेश दहिभाते, विभाग प्रमुख भरत भोते, विभाग प्रमुख उत्तम तरस, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, अक्षय साबळे, कुसगाव उप विभाग प्रमुख शिवाजी गाडे, कुसगाव उप तालुका अधिकारी कमलेश गाडवे, धीरज घारे, कुणाल सपकाळ तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘दुर्घटनेशी आमचा संबंध नाही’, आळंदीजवळील सोळू गावातील अग्नीतांडवाबाबत महावितरणचे स्पष्टीकरण, वाचा । Pune News
– मावळात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद! 4 दिवसात 7 हजार लाभार्थी, आमदार शेळकेंचे ग्राउंडवर काम
– महत्वाची बातमी! राज्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार, सरकारच्या सुचना, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस

Next Post

मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavana-Dam-Movement-MLA-Sunil-Shelke

मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.