व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व, तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी केली एक लाखाची मदत । Maval Lok Sabha

श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काळेवाडी येथील एका गरजू कुटुंबातील तरुणाला किडनी ट्रान्सफर (किडनी प्रत्यारोपण)साठी एक लाखाची वैयक्तिक मदत केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 18, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
MP-Shrirang-Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व पुन्हा एकदा समोर आले आहे. श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काळेवाडी येथील एका गरजू कुटुंबातील तरुणाला किडनी ट्रान्सफर (किडनी प्रत्यारोपण)साठी एक लाखाची वैयक्तिक मदत केली. काळेवाडीत राहणाऱ्या अनिल पालांडे या तरुणाला एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश खासदार बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या हस्ते देण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

खासदार बारणे यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 16) विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. दरवर्षी वाढदिवसानिमित्त बारणे यांच्यामार्फत आरोग्य शिबिर घेतले जाते. गरजु रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. काळेवाडी येथे राहणारा अनिल याला किडनी ट्रान्सफर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. ही बाब युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांना समजली. त्यांनी तत्काळ एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. खासदार बारणे यांच्या वाढदिवसादिवशी एक लाख रुपयांचा धनादेश अनिल याच्याकडे सुपूर्द केला. (MP Shrirang Barane provided financial assistance of Rs 1 lakh to youth for kidney transplant)

अनिल पालांडे या तरुणाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. किडनी ट्रान्सफरसाठी मोठा खर्च आहे. त्याला वैयक्तिक एक लाख रुपयांची मदत केली. त्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देणार आहे. – खासदार श्रीरंग बारणे

अधिक वाचा –
– मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 पैकी 10 जागा बिनविरोध, 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात । Maval Taluka Kharedi Vikri Sangh
– पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, ‘या’ लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना वनकोठडी, मावळमधील एका आरोपीचा समावेश । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव कातवीकरांच्या आरोग्य सेवेसाठी मोरया प्रतिष्ठानची रुग्णवाहिका अहोरात्र धावणार… । Vadgaon Maval

Next Post

मोठी बातमी! कामशेतजवळील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जण ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

मोठी बातमी! कामशेतजवळील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जण ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.