व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 पैकी 10 जागा बिनविरोध, 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात । Maval Taluka Kharedi Vikri Sangh

मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) अशी मिळून महायुती च्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय झालाय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 18, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
maval-taluka-kharedi-vikri-sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित निवडणूक सध्या चांगलीच रंगात आहे. एकूण 19 जागांसाठी होत असलेल्या या निवडणूकीत महायुतीने 10 जागा या बिनविरोध काढल्या आहेत. तर उर्वरित 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच अटीतटीची होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) अशी मिळून महायुती च्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय झालाय. अन् त्यातूनच निवडणुकीआधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता 9 जागांसाठी 20 उमेदवार अशी लढत होणार आहे. ( Maval Taluka Sahakari Kharedi Vikri Sangh Election 2024 Updates Pune News )

एकूण 19 जागांपैकी अ वर्गातील 5 जागा बिनविरोध झाल्या. ब वर्गातील 2, महिला प्रतिनिधी 2 आणि भटक्या विमुक्त जाती गटातील 1 अशा एकूण 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या वतीने महायुती सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर काँग्रेसनेही क वर्ग, इतर मागास प्रवर्ग गटात उमेदवार दिले आहेत.

बिनविरोध विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
अ वर्ग –
तळेगाव : रुपेश घोजगे
साळुंब्रे : बाजीराव वाजे
लोणावळा : भरत येवले
कोथूर्णे : ज्ञानेश्वर निंबळे
आंबेगाव : शहाजी कडू
ब वर्ग – प्रमोद दळवी, आशा मारुती खांडभोर
महिला प्रतिनिधी – मनीषा आंबेकर, सुनीता केदारी
भटक्या विमुक्त जाती – शरद नखाते

निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :
अ वर्ग – टाकवे गट : शिवाजी असवले (महायुती), प्रकाश देशमुख, शांताराम लष्करी
अ वर्ग – शिवणे गट : धनंजय टिळे (महायुती), विष्णू घरदाळे
अ वर्ग – खडकाळे गट : संतोष कोंढरे (महायुती), रमेश भुरुक
अ वर्ग – वडगाव गट : निलेश म्हाळसकर (महायुती), एकनाथ येवले
क वर्ग – किरण हुलावळे, माणिक गाडे, गणेश विनोदे (तिघेही महायुती) आणि बबन आरडे, मारुती असवले, सदाशिव सातकर
इतर मागास प्रवर्ग : अमोल भोईरकर (महायुती), काळूराम थोरवे, खंडू तिकोणे
अनुसूचित जाती/जमाती : मधुकर जगताप (महायुती), नारायण चिमटे

अधिक वाचा –
– बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award
– संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती उत्साहात साजरी, तळेगाव दाभाडे शहरात भव्य मिरवणूक । Talegaon Dabhade
– मावळ तालुक्यातील पिंपरी गावात मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा संपन्न; खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम । Maval News


Previous Post

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, ‘या’ लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Next Post

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ उत्साहात; वन्यजीव रक्षक निलेश गराडे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dharmaveer-Sambhaji-Nagri-Sahakari-Patsanstha

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ उत्साहात; वन्यजीव रक्षक निलेश गराडे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.