व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती उत्साहात साजरी, तळेगाव दाभाडे शहरात भव्य मिरवणूक । Talegaon Dabhade

बंजारा सेवा संघ मावळ यांच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती निमित्त तळेगाव दाभाडे शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in लोकल, शहर
sewalal-maharaj-birth-anniversary

Photo Courtesy : Team Dainik Maval


बंजारा सेवा संघ मावळ यांच्या वतीने गुरुवारी (दि. 15) संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. तळेगाव नगरपरिषद व तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ या ठिकाणी शासकीय जयंती साजरी करण्यात आली. तसेच जिजामाता चौक येथून संत सेवालाल महाराजांची पगडी घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. तुळजामाता मंदिरात पूजा करून मिरवणूक लिंब फाट्याकडे मार्गस्थ झाली. मिरवणुकीत महिला व पुरुषांनी सेवालाल महाराजांचे स्मरण करीत फेर धरले होते. ही मिरवणूक वैशाली मंगल कार्यालय येथे समाप्त झाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

इथेच संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनी बंजारा समाज जनजागृती मेळावा तळेगांव दाभाडे येथे संपन्न झाला. भाजपा प्रदेश सचिव तथा बंजारा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी सोबत पूजनीय सोमलिंग महाराज, हिराभाऊ जाधव, रामभाऊ राठोड, अर्जुनजी आडे, महादेव राठोड, चंदू राठोड, देसु राठोड, आशुतोष राठोड तसेच बंजारा समाज बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वैशाली मंगल कार्यालय येथे गुरुवार दि. 15 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम झाला. (saint sewalal maharaj 285 birth anniversary celebrated grand procession in talegaon dabhade maval)

बंजारा समाजाला संघटित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, समाजाला एक चांगला संदेश देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सोमलीन महाराज, माजी नगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार, नगर परिषदेच्या उपअधिकारी ममता राठोड, बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव आदी मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुणे नामा येथील कातकरी व ठाकर समाजातील 68 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र । Maval News
– तब्बल 7 तास चालली मावळ तालुक्याची ‘आमसभा’, आमदार शेळकेंच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या समस्यांची ऑन दी स्पॉट सोडवणूक
– रक्षक बनले भक्षक! श्रीमंत मुलाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत 5 लाख उकळले, दोन पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा । Dehu Road Crime


Previous Post

मावळ तालुक्यातील पिंपरी गावात मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा संपन्न; खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम । Maval News

Next Post

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sansad-Ratna-Award

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना 'संसद उत्कृष्ट महारत्न' पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.