व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनमावळ भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्षपदी सोमनाथ बोडके यांची निवड

मंगळवार (1 नोव्हेंबर) रोजी वडगाव मावळ येथे मावळ तालुका भारतीय जनता पार्टीची ( Bharatiya Janata Party ) मासिक आढावा बैठक पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 1, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
BJP-Maval-Taluka

Photo Courtesy : Abhimanyue Shinde


मंगळवार (1 नोव्हेंबर) रोजी वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे मावळ तालुका भारतीय जनता पार्टी ची ( Bharatiya Janata Party ) मासिक आढावा बैठक पार पडली. यावेळी सोमनाथ बोडके ( Somnath Bodake ) यांची सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पवन मावळ ( Pavan Maval ) भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच, यावेळी मावळ तालुका खादी ग्राम उद्योग संचालक पदी पत्रकार सुदेश गिरमे आणि गणेश भांगरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ( Somnath Bodke Elected Vice President of Pavan Maval BJP Student Alliance )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते शांताराम काजळे, माऊली शिंदे, राजाराम शिंदे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम,सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिंद्र केदारी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता भाऊ कुडे, संतोष कुंभार, किरण राक्षे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष सागर शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –

– डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल; वडगाव भाजपाचे निवेदन
– ठाकुरसाई – गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद रोकडे, 5-3च्या फरकाने मारली बाजी


dainik maval jahirat

Previous Post

ठाकुरसाई – गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद रोकडे, 5-3च्या फरकाने मारली बाजी

Next Post

मावळ भाजपाची मासिक आढावा बैठक संपन्न, आगामी निवडणुकांची रणनिती ठरली I Maval BJP

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-Maval-Meeting

मावळ भाजपाची मासिक आढावा बैठक संपन्न, आगामी निवडणुकांची रणनिती ठरली I Maval BJP

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.