व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर चौकाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपघाताला आयतं निमंत्रण

पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील अनेक गावांसाठी पवनानगर ( Pavananagar ) हिच प्राथमिक बाजारपेठ आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 2, 2022
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Pavananagar-Chouk

Photo - Pavananagar


पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील अनेक गावांसाठी पवनानगर ( Pavananagar ) हिच प्राथमिक बाजारपेठ आहे. त्यामुळे पवनानगर भागात दररोज हजारो लोक ये-जा करत असतात. पवनानगरमध्ये पवना डॅम भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी पवनानगर-जवण हाच रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यातही बाजारपेठेजवळच असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. ( Potholes Near Pavananagar Market Pavan Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अगोदरच अरुंद असलेल्या या रस्त्यांवरुन मोठ मोठी वाहने ये जा करत असतात. हा रस्ता तसा दोन वाहने जाईल इतका मोठाही नाही, त्यामुळे दोन गाड्या एकाचवेळी जाण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यात रस्त्याच्या दुतर्फा अनेकदा चारचाकी-दुचाकी वाहने पार्क करुन कोंडी केलेली असते. त्यामुळे वाहन चालवणे अधिक कठीण बनते. अशा या खडतर स्थितीत रस्त्यावर असलेले मोठाले खड्डे हा अपघाताला आयतं निमंत्रण देणारा मुद्दा आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी दैनिक मावळ च्या माध्यमातून  नागरिकांनी केली आहे.

अधिक वाचा –

– ठाकुरसाई – गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद रोकडे, 5-3च्या फरकाने मारली बाजी
– भयंकर! कचरा टाकायला गेलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल
– पवनमावळ भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्षपदी सोमनाथ बोडके यांची निवड


dainik maval jahirat

Previous Post

भयंकर! कचरा टाकायला गेलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

भयंकर..! दारूड्या पोराचा बापाने केला खून, कुऱ्हाडीने घाव घालत केला भांडणाचा शेवट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
crime-scene

भयंकर..! दारूड्या पोराचा बापाने केला खून, कुऱ्हाडीने घाव घालत केला भांडणाचा शेवट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.