व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भयंकर..! दारूड्या पोराचा बापाने केला खून, कुऱ्हाडीने घाव घालत केला भांडणाचा शेवट

मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) एक धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 2, 2022
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
crime-scene

File Photo : crime scene


मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावात एक जन्मदात्या बापाने मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालत खून ( Murder Of Son By Father ) केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत ( Talegaon MIDC Police ) नोंद करण्यात आली असून आरोपी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

समीर बाळू बोरकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर पोलिसांनी आरोपी बाप बाळू बबन याला अटक केली आहे. ( Father Killed Son Sudumbre Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदुंबरे येथे बाळू बोरकर आणि त्‍यांचा मुलगा समीर बोरकर हे वास्‍तव्‍यास होते. मुलगा समीर हा दररोज दारू पिऊन घरी येत असे. यातून बाप-लेकात सतत भांडण-वाद होत होते. कधीतरी या गोष्टीचा शेवट झाला पाहिजे, असे बाप बाळू बोरकर सतत बोलत असे. यातूनच रागाच्या भरात त्याने मुलावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला ठार मारले. ( Father Killed Son ) तळेगाव एमआयडीसी पोलिस सदर प्रकरणाच अधिक तपास करत आहे.

अधिक वाचा –

– भयंकर! कचरा टाकायला गेलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल
– पवनानगर चौकाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपघाताला आयतं निमंत्रण


dainik maval jahirat

Previous Post

पवनानगर चौकाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपघाताला आयतं निमंत्रण

Next Post

मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध, बहुतांश विद्यमान संचालकांचीच संघावर पुन्हा वर्णी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Gramodyog-Sangh

मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध, बहुतांश विद्यमान संचालकांचीच संघावर पुन्हा वर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.