व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रविवारची सकाळ भीषण अपघाताने! द्रुतगती मार्गावर नवीन बोगद्याजवळ अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज रविवार, दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 06:05 वाजताच्या सुमारास मुंबई लेनवर नवीन बोगद्यामध्ये किमी 39:200 दरम्यान हा अपघात झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2024
in महाराष्ट्र
accident-image

Photo Courtesy : Team Dainik Maval


रविवारची (दि. 7) सकाळ ही एका भीषण अपघाताने झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज रविवार, दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 06:05 वाजताच्या सुमारास मुंबई लेनवर नवीन बोगद्यामध्ये किमी 39:200 दरम्यान हा अपघात झाला. द्रुतगती मार्गावर उतारावर टेम्पो (क्रमांक GJ 15 XX 9283) वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा टेम्पो पुढील कंटेनरवर आदळला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

पुढे जात असणाऱ्या कंटेनर (क्रंमांक MH 46 BM 1169) याला टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघातात टेम्पोचे पुढील केबिन पुर्णपणे दबून गेले. त्यात टेम्पो चालक विनोद यादव (रा. वापी, गुजरात) हा केबिनमध्ये अडकून गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत पावला आहे. अपघाताची माहिती मिळताच त्याठिकाणी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत टीम, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, मृत्युंजय देवदूत टीमने मदत केली. ( tempo driver died in an accident near new tunnel on Mumbai Pune Expressway )

खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे मृत चालकाचे शव नेण्यात आले असून सदर अपघात हा खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने पुढील कार्यवाही सुरू आहे. या अपघातातील बाधित वाहने बाजूला घेण्यात आली असून तातडीने वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

अधिक वाचा –
– वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval
– मावळमधील बेबडओहळ गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थांनी घेतली मतदान करण्याची शपथ
– जय शिवराय..! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार


dainik maval jahirat

Previous Post

मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 11 हजार 898 मतदान यंत्रांची सरमिसळ । Pune News

Next Post

देशभरातील पालकांसाठी महत्वाची बातमी! जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, बाळाच्या जन्म दाखल्यावेळी ‘ही’ माहिती द्यावी लागणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Verification-of-Birth-Records

देशभरातील पालकांसाठी महत्वाची बातमी! जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, बाळाच्या जन्म दाखल्यावेळी 'ही' माहिती द्यावी लागणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.