व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुर्दैवी! सांगवडे येथे पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू । Maval Crime

मावळ तालुक्यातील सांगवडे गावात आज (दि. 11 एप्रिल) एका युवकाचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 11, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Youth-Drowned

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील सांगवडे गावात आज (दि. 11 एप्रिल) एका युवकाचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात उघडकीस आला. आर्यन अविनाश भोसले (वय 19, रा. काळेवाडी) असे पवना नदीत बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा त्याच्या तीन मित्रांसोबत सांगवडे येथे आला होता. दुपारी ते चौघेही पवना नदीl पोहण्यासाठी उतरले. त्यातील तिघे नदीकाठी पोहत होते, तर आर्यन नदीच्या मध्यभागी गेला होता. तेव्हा पाण्यातील जलपर्णीत आणि गाळात तो फसला. आर्यनला बुडताना पाहून त्याच्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ( Unfortunate Accident Youth Drowned In Pavana River at Sangwade Village Maval )

अखेर त्याच्या मित्रांनी 112 टोल फ्री क्रमांक (आपत्कालीन प्रतिसाद पथक) फोन करून घटनेची माहिती दिली. आपत्कालीन पथकाने तातडीने शिरगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना मदतीसाठी पाचारण केले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपदा मित्र निलेश गराडे, विनय सावंत, अनिश गराडे, सार्थक घुले, सर्जेस पाटील यांनी पवना नदीतून आर्यनचा मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.

अधिक वाचा –
– मोठी कारवाई! पुणे जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी 65 लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त । Pune News
– ‘आम्हीच बनवलेल्या रस्त्यांवरून येऊन आम्हाला शिव्या घालू नका.. बारणे 3 लाख मताधिक्याने विजयी होतील’ – उदय सामंत
– वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार.. कळकराई-मोग्रज रस्त्याला वनविभागाचा हिरवा कंदील! कळकराईकरांना गुढीपाडव्याला गोड भेट


Previous Post

हिंदू नववर्षानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य बाईक रॅली । Vadgaon Maval

Next Post

मावळ तालुक्यातील औंढे खुर्द गावात आढळली मराठाकालीन बारव आणि शिलालेख – विशेष लेख

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BaravAundhe-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील औंढे खुर्द गावात आढळली मराठाकालीन बारव आणि शिलालेख - विशेष लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.